मोगली एरंड ( Barbados nut)
मोगली एरंड ही पानझडी वनस्पती यूफोर्बिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव जट्रोफा करकस आहे. ती मूळची मध्य अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून जगातील सर्व उष्ण प्रदेशांत तिची लागवड केली जाते. सामान्य…
मोगली एरंड ही पानझडी वनस्पती यूफोर्बिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव जट्रोफा करकस आहे. ती मूळची मध्य अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून जगातील सर्व उष्ण प्रदेशांत तिची लागवड केली जाते. सामान्य…
बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या…
एक काटेरी वनस्पती. बाभूळ हे झुडूप किंवा हा लहान वृक्ष फॅबेसी कुलाच्या मिमोजॉइडी उपकुलातील आहे. त्याचे शास्त्रीय नाव ॲकेशिया निलोटिका आहे. लाजाळू, शिरीष, वर्षा वृक्ष व खैर या वनस्पतीही याच…
शोभिवंत फुलोऱ्यासाठी परिचित असलेला एक बहुवर्षायू वृक्ष. बाहवा हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅसिया फिस्चुला आहे. ‘फिस्चुला’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत ‘नळी’ असा होतो. बाहवा…
बिब्बा हा पानझडी वृक्ष अॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सेमेकार्पस अॅनाकार्डियम आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. बिब्बा मूळचा भारतातील असून हिमालयाच्या बाह्य परिसरापासून दक्षिण भारताच्या…
बुरगुंड हा मध्यम आकाराचा वृक्ष बोरॅजिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॉर्डिया वॉलिचाय आहे. हा वृक्ष कॉर्डिया ऑब्लिका या शास्त्रीय नावानेही ओळखला जातो. भोकर व शेंदरी भोकर या वनस्पतीही बोरॅजिनेसी…
बांडगूळ ही इतर वृक्षांच्या फांद्यांवर वाढणारी एक परजीवी वनस्पती आहे. सपुष्प वनस्पतींच्या द्विदलिकित वर्गातील लोरँथेसी कुलातील सर्व वनस्पतींना सामान्यपणे बांडगूळ म्हणतात. बांडगुळाला काही वेळा जीवंतिका असेही म्हणतात. ती स्वत:चे अन्न…
बिबळा हा वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस मार्सुपियम आहे. हा वृक्ष मूळचा भारत, श्रीलंका आणि नेपाळ येथील आहे. तो भारतात गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा,…
रिठा हा पानझडी वृक्ष सॅपिंडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सॅपिंडस ट्रायफोलिएटस आहे. लिची व बकुळ या वनस्पतीही सॅपिंडेसी कुलातील आहेत. रिठा मूळचा भारतातील असून त्याची लागवड पश्चिम बंगाल, बिहार,…
एक सुगंधी वनस्पती. बडीशेप ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फीनिक्युलम व्हल्गेर आहे. कोथिंबीर, ओवा आणि गाजर या वनस्पतीही एपिएसी कुलातील आहेत. बडीशेप मूळची भूमध्य समुद्राच्या प्रदेशातील असून…
बकाणा निंब हा वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिया ॲझॅडिराक आहे. कडू लिंब हा वृक्षदेखील याच कुलातील आहे. बकाणा निंब मूळचा आग्नेय आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील आहे.…
फुलकोबी ही वर्षायू वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया (प्रकार बॉट्रिटिस) आहे. कोबी, नवलकोल व ब्रोकोली या वनस्पतीदेखील ब्रॅसिका ओलेरॅसिया या जातीचे प्रकार आहेत. सलगम, मोहरी व…
फालसा हा पानझडी वृक्ष टिलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ग्रेविया एशियाटिका आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत ते कंबोडियापर्यंत आढळतो. भारतात पंजाबमध्ये तो मोठ्या प्रमाणावर आढळतो. गुजरात…
फान्सी हा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष असून त्याचा समावेश फॅबेसी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव डाल्बर्जिया लँसेओलॅरिया आहे. शिसू व शिसवी या वनस्पतीदेखील याच कुलात मोडतात. फान्सी वृक्ष मूळचा…
फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील काही वनस्पती कांचन या नावाने ओळखल्या जातात. त्यांपैकी पिवळा कांचन, कांचन, रक्त कांचन आणि सफेद कांचन या जाती महत्त्वाच्या आहेत. या वनस्पतींच्या फुलांच्या रंगांवरून त्यांना मराठी…