हॅरी एम. मार्कोवित्झ
मार्कोवित्झ, हॅरी एम. : (२४ ऑगस्ट १९२७ – २२ जून २०२३). अमेरिकन वित्त आणि अर्थशास्त्रज्ञ. रोखे-बाजारामधील जोखीम व बक्षिसांचे मूल्यमापन ...
भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था
भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था : (स्थापना – १९७०) सन १९३० साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात इम्पेरीयलIकाउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या ...
भारतीय विमागणित संस्था
भारतीय विमागणित संस्था : (स्थापना – १९४४) सन १९४४ साली स्थापन झालेल्या भारतीय विमागणित सभेचे २००६ साली विमागणित कायदा अस्तित्वात आल्यावर, ...
जॉर्ज जेम्स लिडस्टोन
लिडस्टोन, जॉर्ज जेम्स : (११ डिसेंबर १८७० ते १२ मे १९५२) लंडनमध्ये जन्मलेल्या लिडस्टोन यांनी क्लॅपटॉन, बिर्कबेक येथील शाळेत शिक्षण ...
आल्फ्रेड मॅगिल्टन बेस्ट
बेस्ट, आल्फ्रेड मॅगिल्टन : (३१ ऑगस्ट १८७६ – ६ मे १९५८) क्लॅडवेल, न्यू जर्सी येथे जन्मलेल्या आल्फ्रेड मॅगिल्टन बेस्ट यांनी वयाच्या ...
एलीझूर राइट
राइट, एलीझूर : (१२ फेब्रुवारी १८०४ – २२ नोव्हेंबर १८८५) अमेरिकत साउथ कॅनन, कनेटिकट येथे जन्मलेले राइट वयाच्या सहाव्या वर्षी ...
लिओनार्ड जिमी सॅव्हेज
सॅव्हेज, लिओनार्ड जिमी : (२० नोव्हेंबर १९१७ – १ नोव्हेंबर १९७१) मिशिगन विद्यापीठातून गणितात पदवी मिळाल्यावर सॅव्हेज यांनी गणितात विकलक भूमिती या विषयावर ...
एच. जी. रोमिग
रोमिग, एच. जी. : (२३ जानेवारी १८९३ – १० डिसेंबर १९७६) रोमिग यांनी ओरेगॉन येथे उच्च विद्यालयात गणित व विज्ञान शिक्षक म्हणून आपल्या ...
हॉवर्ड रेईफा
रेईफा, हॉवर्ड : (२४ जानेवारी १९२४ – ८ जुलै २०१६) दुसऱ्या महायुद्धात वायुदलात नोकरी केल्यानंतर रेईफा यांनी गणितामध्ये पदवी प्राप्त ...
भारतीय कृषी सांख्यिकी संस्था
भारतीय कृषी सांख्यिकी संस्था : (स्थापना – ३ जानेवारी, १९४७) दिल्ली येथे १९४६ साली भरलेल्या ३४ व्या भारतीय विज्ञान काँग्रेस ...
इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन
इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन : (स्थापना – १९९२-९३) इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (IISA) ही संस्था १९९२-९३ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची ...
जॉर्ज डब्ल्यू. स्नेडेकोर
स्नेडेकोर, जॉर्ज डब्ल्यू. : (२० ऑक्टोबर, १८८१ – १५ फेब्रुवारी, १९७४) स्नेडेकोर यांचा जन्म अमेरिकेतील मेम्फेस, टेनेसी येथे झाला. अलबामा ...
राफेल एरिझरी
एरिझरी, राफेल : (१९७१ -) प्युरेतो रिको या देशात जन्मलेले, आणि आता अमेरिकन नागरिक असलेले गणितज्ञ एरिझरी हार्वर्ड येथील टी ...
ऑस्टिन ब्रॅडफर्ड हिल
हिल, ऑस्टिन ब्रॅडफर्ड : (८ जुलै १८९७ – १८ एप्रिल १९९१) ऑस्टिन ब्रॅडफर्ड हिल यांचा लंडनमध्ये जन्म होऊन लफ्टन, एसेक्समधील ओसबोर्न ...
पीटर गॅविन हॉल
हॉल पीटर गॅविन : (२० नोव्हेंबर १९५१ ते ९ जानेवारी २०१६) पीटर गॅविन हॉल यांचे शिक्षण सिडनी विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय ...
जे. एच. फ्राइडमन
फ्राइडमन, जे. एच. : (२९ डिसेंबर १९३९ – ) अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील यरेका येथे जेरोम फ्राइडमन यांचा जन्म झाला. तेथेच ...
जियानक्विन्ग फॅन
फॅन, जियानक्विन्ग : (१९६२ -) फॅन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून संख्याशास्त्रात पीएच्.डी. प्राप्त केली. १९८९ ते २००३ नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ, ...
स्टीफन इ. फिन्बेर्ग
फिन्बेर्ग, स्टीफन इ. : (२७ नोव्हेंबर १९४२ – १४ डिसेंबर २०१६) जगातील अग्रेसर सामाजिक संख्याशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून स्टीफन फिन्बेर्ग मान्यताप्राप्त ...
सॅम्युअल कोउ
कोउ, सॅम्युअल : (१९७४ -) सॅम्युअल कोउ यांचे बालपण चीनमधील लांझ्हाउ या अतिदुर्गम डोंगराळ भागात गेले. माध्यमिक शाळेत कोऊ यांनी गणित ...
गोपीनाथ कल्लीयाणपूर
कल्लीयाणपूर, गोपीनाथ : (२५ एप्रिल १९२५ – १९ फेब्रुवारी २०१५)कल्लीयाणपूर यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवी आणि ...