स्टीफन इ. फिन्बेर्ग ( Stephen E. Fienberg)

फिन्बेर्ग, स्टीफन इ. :  (२७ नोव्हेंबर १९४२ - १४ डिसेंबर २०१६) जगातील अग्रेसर सामाजिक संख्याशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून स्टीफन फिन्बेर्ग मान्यताप्राप्त होते. फिन्बेर्ग यांचा जन्म कॅनडातील टोरोन्टो येथे झाला. टोरोन्टो विद्यापीठातून…

सॅम्युअल कोउ (Samuel Kou)

कोउ, सॅम्युअल : (१९७४ -) सॅम्युअल कोउ यांचे बालपण चीनमधील लांझ्हाउ या अतिदुर्गम डोंगराळ भागात गेले. माध्यमिक शाळेत कोऊ यांनी गणित व पदार्थ विज्ञान विषयात विशेष प्राविण्य मिळवले. पेकिंग विद्यापीठातून कोउ…

गोपीनाथ कल्लीयाणपूर (Gopinath Kallianpur)

कल्लीयाणपूर, गोपीनाथ :  (२५ एप्रिल १९२५ - १९ फेब्रुवारी २०१५)कल्लीयाणपूर यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेतली चॅपेल हिल येथील उत्तर कॅरोलीना विद्यापीठात…

डी. व्ही. हिंक्ले (D. V. Hinkley)

हिंक्ले, डी. व्ही. : (१९४४ – ११ जानेवारी, २०१९) हिंक्ले यांनी लंडनमधील इम्पिरिअल महाविद्यालयातून डेव्हिड आर. कॉक्स यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. पदवी मिळवली. हिंक्ले व कॉक्स यांनी मिळून संख्याशास्त्रीय अनुमान यावर पाठ्यपुस्तक…

राधा गोविंद लाहा (Laha, Radha Govind)

लाहा, राधा गोविंद :  ( १ ऑक्टोबर, १९३० ते १४ जुलै, १९९९ ) राधा गोविंद लाहा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाल्यावर प्रेसिडेंसी महाविद्यालयातून…

लान, एम. जे. व्ही. (Laan, M. J. V.)

लान, एम. जे. व्ही. :  ( १९६७ )  लान १९९० मध्ये नेदरलँड्स मधील युट्रेक्ट (Utrecht) विद्यापीठातून गणिताचे द्वीपदवीधर झाले आणि १९९३ मध्ये त्यांना पीएच्.डी. ही पदवी मिळाली. २००६ पासून लान…

Read more about the article फ्रिश, रॅग्नर आन्तोन किट्टिल (Frisch, Ragnar Anton Kittil)
R

फ्रिश, रॅग्नर आन्तोन किट्टिल (Frisch, Ragnar Anton Kittil)

फ्रिश, रॅग्नर आन्तोन किट्टिल (३ मार्च १८८५ – ३१ जानेवारी १९७३) फ्रिश यांचा जन्म नॉर्वेमधील ख्रिस्तियाना येथे झाला. फ्रिश कुटुंबीय हे १७ व्या शतकात जर्मनीहून नॉर्वेमधील कोंग्सबर्ग (Kongsberg) येथे स्थलांतरीत झाले.…

हर्स्ट, हॅरोल्ड एडविन (Hurst, Harold Edwin)

हर्स्ट, हॅरोल्ड एडविन  (१ जानेवारी, १८८० – ७ डिसेंबर, १९७८)   ब्रिटनमधील लिसेस्टर (Leicester) येथे जन्मलेल्या हर्स्ट यांनी रसायनशास्त्र आणि वडिलांकडून मिळालेले सुतारकामाचे शिक्षण झाल्यावर १५ व्या वर्षी शाळा सोडली.…

मायर, जॉर्ज व्हॉन (Mayr, Georg von)

मायर, जॉर्ज व्हॉन  (१२ फेब्रुवारी १८४१ – ६ सप्टेंबर १९२५)   जॉर्ज मायर यांचा जन्म जर्मनीतील फ्रँकोनियामधील वुर्झबर्ग (Wurzburg) येथे झाला. मायर यांचे वडील गणित व खगोलशास्त्र या विषयांचे प्राध्यापक…

Read more about the article हायगेन्स, क्रिस्तीआन (Huygens, Christiaan)
Christiaen Huygens II (1629-1695) *oil on paper on panel *30 x 24 cm *signed b.l.: C.Netscher / 1671

हायगेन्स, क्रिस्तीआन (Huygens, Christiaan)

हायगेन्स, क्रिस्तीआन (Huygens, Christiaan) (१४ एप्रिल १६२९ – ८ जुलै १६९५) हायगेन्स यांचा जन्म हेग येथील सधन व मातबर कुटुंबात झाला. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण घरीच वडिलांच्या निरीक्षणाखाली झाले. वडिलांनी त्यांना विविध भाषा, संगीत, इतिहास, भूगोल,…

नेमन, जे. (Neyman, J.)

नेमन, जे. (१६ एप्रिल १८९४ - ५ ऑगस्ट १९८१) नेमन जेर्झी यांचा जन्म रशियन साम्राज्यातील बेन्दर (Bender) या शहरामधील एका पोलिश कुटुंबात झाला. Kamieniec Podolski Gubernial Gymnasium for Boys या…

फ्रेशे, मॉरिस रेने (Fréchet Maurice René)

फ्रेशे, मॉरिस रेने  (२ सप्टेंबर १८७८ - ४ जून १९७३) मॉरिस रेने फ्रेशे यांचा जन्म मालिन्यी, फ्रान्स (Maligny, France) येथे झाला. त्यांनी पॅरिसमधील लायसी बुफॉ (Lyc'ee Buffon) या शाळेत शिक्षण…

फार, विल्यम (Farr, William)

फार, विल्यम (३० नोव्हेंबर १८०७ – १४ एप्रिल १८८३) विलियम फार यांचा जन्म इंग्लंडमधील केनले (kenlay), शॉर्पशायर (Shorpshire) या प्रांतात एका गरीब कुटुंबात झाला. तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले…

अर्व्हिंग फिशर (Irving Fisher)

फिशर, अर्व्हिंग :  (२७ फेब्रुवारी १८६७ – २९ एप्रिल १९४७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. भांडवल सिद्धांत (Capital Theory) या क्षेत्रातील कामाबद्दल ते विशेष ओळखले जातात. आधुनिक चलन सिद्धांताच्या (Modern monetary theory) विकासातही त्यांचे…