चिंपँझी (Chimpanzee)

स्तनी वर्गातील नर वानर (प्रायमेट्स) गणाच्या होमिनिडी कुलातील एक कपी. मानव,ओरँगउटान व गोरिला यांचाही या कुलात समावेश होतो. पँन प्रजातीत चिंपँझीच्या दोन जाती आहेत. पँन ट्रोग्लोडायटीझ (सामान्य चिंपँझी) आणि पँन…

चिंच, विलायती (Sweet inga)

फॅबेसी कुलातील या मध्यम उंचीच्या वृक्षाचे शास्त्रीय नाव पिथेसेलोबियम डल्स आहे. हा वृक्ष मूळचा मेक्सिको आणि दक्षिण-मध्य अमेरिकेतील आहे. पिथेसेलोबियम प्रजातीच्या १०० ते २०० जाती असून केवळ या जातीचा प्रसार…

चिंच (Tamarind)

फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅमॅरिंडस इंडिकस आहे. चिंच हा शिंबावंत व बहुवर्षायू वृक्ष मूळचा मध्य आफ्रिकेतील असून उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळतो. मध्ययुगीन काळात अरबी व्यापाऱ्यांनी हा…

चिंगाटी (Shrimp)

कवचधारी अपृष्ठवंशी प्राणी असलेल्या चिंगाटीचा समावेश संधिपाद संघातील कवचधारी वर्गातील दशपादगणात होतो.चिंगाटीला ‘कोळंबी’ असेही म्हणतात. याच गणात खेकडे, झिंगे व शेवंडे यांचाही समावेश होतो. चिंगाटीच्या सु. २,००० जाती असून त्या…

चवळी (Cowpea)

वर्षायू शिंबावंत वनस्पती. चवळी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना अंग्युईक्युलेटा आहे. अगस्ता, उडीद आणि गोकर्ण इ. वनस्पती याच कुलात समाविष्ट आहेत. या वनस्पतीच्या चार उपजाती आहेत.…

चयापचय (Metabolism)

सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये वाढ आणि प्रजनन होते, त्यांची संरचना टिकून राहते आणि ते…

चपटकृमी (Platyhelminthes)

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सुमारे १३,००० जाती आहेत. त्यांचे शरीर लांब, अधरीय पृष्ठ बाजूंनी चपटे व द्विपार्श्वसममित असते. प्राणिसृष्टीत बहुपेशीय प्राण्यांत तीन स्तरांचे शरीर पहिल्यांदा याच संघात निर्माण…

चतुर (Dragon Fly)

संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातील एक कीटक. या गणात ११ कुले आहेत. जगभरात त्यांच्या सु. ५,५०० जाती असून त्यांपैकी सु. ५०० जाती भारतात आढळतात. त्यांचे डिंभ जलचर असल्यामुळे ते तलाव, ओढे,…

चक्रवाक (Ruddy shelduck)

एका जातीचे बदक. हंस आणि बदके या पक्ष्यांचा समावेश ॲनॅटिडी कुलाच्या ज्या टॅडॉर्निनी उपकुलात होतो त्याच उपकुलात या पक्ष्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव टॅडॉर्ना फेरुजीनिया आहे. हा स्थलांतर करणारा…

चंदनबटवा (Garden Orache)

चंदनबटवा ही ॲमरँटेसी कुलाच्या चिनोपोडिओइडी उपकुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस आहे. पालक, बीट या वनस्पतीदेखील या उपकुलात समाविष्ट आहेत. पश्चिम आशिया हे तिचे मूलस्थान असून यूरोप व…

चंदन (Sandalwood tree)

सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई…

चंडोल (Indian bushlark)

एक गाणारा पक्षी. या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या ॲलॉडिडी कुलामध्ये होतो. जगभर याच्या १८ प्रजाती असून या सर्व पक्ष्यांना सामान्यपणे चंडोल म्हणतात. भारतात खासकरून ॲलॉडा आणि मायराफ्रा प्रजातीचे चंडोल आढळत…

घोळ मासा (Croaker fish)

मत्स्य वर्गाच्या सायनिडी कुलात घोळ माशाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव प्रोटोनिबिया डायकँथस आहे. घोळ मासा आणि त्याची पिले कच्छच्या आखातापासून मुंबईपर्यंतच्या समुद्रात सापडतात. घोळ माशाची लांबी १५० ‒१८०…

Read more about the article घोळ (Purslane)
घोळ: पाने व फुलांसहित

घोळ (Purslane)

घोळ ही औषधी वनस्पती पोर्चुलॅकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पोर्चुलॅका ओलेरॅसिया आहे. याच प्रजातीतील सन प्लँट (पो. ग्रँडिफ्लोरा) या वनस्पतीला सामान्यपणे रोझ मॉस किंवा मॉस रोझेस असेही म्हणतात. जगभर…

घोसाळे (Sponge gourd)

घोसाळे उष्ण प्रदेशातील एक वर्षायू वेल आहे. ही वनस्पती कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा एजिप्टिका किंवा लुफा सिलिंड्रिका आहे. ही वेल मूळची भारतातील असून आशिया आणि आफ्रिका खंडांच्या…