सहारा वाळवंटाचा इतिहास (History of Sahara Desert)
प्लाइस्टोसीन हिमयुग सुमारे १०,००० वर्षांपूर्वी संपले. त्या वेळी सांप्रत सहारा प्रदेशातील हवामान बरेच आर्द्र स्वरूपाचे होते. अल्जीरिया व इतर वाळवंटी भागात सापडलेल्या गुहाचित्रांवरून एकेकाळी सहाराचे हवामान आर्द्र आणि जमीन सुपीक…