विषाणू (Virus)
विषाणू हा सूक्ष्म संक्रामित घटक असून फक्त सजीव आश्रयी पेशीत स्वत:चे पुनुरुत्पादन करतो. सर्व प्राणी, वनस्पती व जीवाणू अशा सजीव पेशीमध्ये विषाणू संक्रामित होऊ शकतात. एकेकाळी विषाणू सजीव की निर्जीव…
विषाणू हा सूक्ष्म संक्रामित घटक असून फक्त सजीव आश्रयी पेशीत स्वत:चे पुनुरुत्पादन करतो. सर्व प्राणी, वनस्पती व जीवाणू अशा सजीव पेशीमध्ये विषाणू संक्रामित होऊ शकतात. एकेकाळी विषाणू सजीव की निर्जीव…
ज्या वेळेस कोणताही विवेकपूर्ण व सारासार विचार न करता एखादा माणूस काही कृती करतो, त्या वेळेस हा शब्दप्रयोग वापरला जातो. लग्नाच्या वरातीत सामील झालेल्या एखाद्या गाडीमध्ये इतरांच्या बरोबरीने जागा पटकावून…
रॉबर्ट एच्. व्हिटाकर (Robert Harding Whittaker) यांनी वर्गीकरण विज्ञानाची सुरुवात केलेल्या कॅरॉलस लिनियस (Carolus Linnaeus) यांच्या वर्गीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी १९६९ मध्ये पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती रूढ केली. सजीव वर्गीकरणात ही पद्धत…
(सुबाबूल; रिव्हर टॅमॅरिंड). एक बिनकाटेरी वृक्ष. सुबाभूळ हा वृक्ष बाभळीच्या म्हणजे फॅबेसी कुलातील ल्युसीना प्रजातीतील आहे. ल्युसीना प्रजातीत २४ जाती आहेत. त्यांनाच सामान्यपणे सुबाभूळ म्हणतात. त्यांपैकी ज्याचे शास्त्रीय नाव ल्युसीना…
कांबळे, बेबीताई : (१९२९ - २१ एप्रिल २०१२). दलित चळवळीतील एक लढाऊ कार्यकर्ती, समाजसेविका आणि लेखिका. जिणं आमुचं हे बेबीताई यांनी लिहलेले मराठी साहित्यातील दलित स्त्रीचे पहिले आत्मचरित्र होय. त्यांचा…
ट्युआटारा हा सरीसृपवर्गातील प्राणी असून ऱ्हिंकोसिफॅलिया (Rhyncocephalia) गणातील एकमेव जीवित प्राणी आहे. उत्क्रांतीच्या अतिशय मंद गतीमुळे ऱ्हिंकोसिफॅलिया हा गण सु. २० कोटी वर्षांत न बदलता आजही केवळ ट्युआटारांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे.…
महाराष्ट्रातील पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत असलेला अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा किल्ला अहमदनगरपासून १२५ किमी. अंतरावर व अकोले तालुक्यात असून तो समुद्रसपाटीपासून ४६९१ फूट उंचीवर आहे. या…
महाराष्ट्रातील सागरी पुरातत्त्वीय स्थळ व मध्ययुगीन बंदर. हे स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघोटण नदीच्या मुखाशी डाव्या तीरावर वसले आहे. विजयदुर्ग हे मराठा कालखंडातील किल्ल्यासाठी प्रसिद्ध असले, तरी त्याचा उल्लेख प्राचीन पेरिप्लस…
महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्टी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर मुखापाशी असून येथे प्रामुख्याने मध्ययुगीन अवशेष मिळाले आहेत. दाभोळ हे चौदाव्या-पंधराव्या शतकापासून पर्शियन आखात व भूमध्य सागराच्या…
गोव्यातील मेरिटाइम आणि मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. सध्याचे गोवा वेल्हा. हे स्थळ झुआरी नदीच्या मुखाजवळ आहे. सन १०४९ मध्ये राजा वीरविक्रमदेव याने राजधानी चंद्रपूरहून (चांदोर, जि. दक्षिण गोवा) हलवून गोपकपट्टण येथे…
पुरातत्त्वीय अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग. सर्व वसाहतवादी यूरोपीय देशांनी सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी आपल्या देशातील गुन्हेगारांची हकालपट्टी करून त्यांच्या वसाहती (Penal Settlements) स्थापन केल्या होत्या.…
धर्म-तत्त्वज्ञानातील एक उपपत्ती. चराचरसृष्टीमध्ये ईश्वर भरून राहिला असून सर्व विश्वच त्याचा आविष्कार किंवा शरीर होय. देवाहून चराचर भिन्न नाही, असे मानणारा चराचरेश्वरवाद वा विश्वात्मक देववाद. या उपपत्तीला इंग्रजीत ‘पॅनथिइझम’ अशी…
प्रस्तावना : क्षमता म्हणजे समुदाय, समाज किंवा संघटना यांत उपलब्ध असलेल्या सर्व सामर्थ्य आणि संसाधनांचे संयोजन जे एखाद्या जोखमीची पातळी किंवा आपत्तीचे परिणाम कमी करू शकते. संसाधन विकास, आर्थिक व्यवस्थापन…
उच्च व अतिउच्च दाबासाठी लागणारे स्विचगिअर हे दोन प्रकारचे असतात : (१) विद्युत मंडलात वीज प्रवाहित नसताना केवळ रोहित्र व अन्य उपकरणे मंडलातून विलग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्विचगिअरला ‘मंडल विभाजक’…
मंडल खंडक उच्च व अतिउच्च दाबाच्या मंडलात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतो. मंडलातील विद्युत प्रवाहाचे नियंत्रण करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत मंडळातील रोहित्रासारख्या उपकरणाचे रक्षण करणे यांसारखी महत्त्वाची कामगिरी नियंत्रण व रक्षण…