टेबललँड (Tableland)
तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या व सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबललँड म्हणतात. टेबलासारखा दिसणारा हा उंचवटा सुटा वा एकाकी असल्याने तो सभोवतालच्या भूप्रदेशात ठसठशीतपणे उठून दिसतो. कधीकधी याला…
तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या व सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबललँड म्हणतात. टेबलासारखा दिसणारा हा उंचवटा सुटा वा एकाकी असल्याने तो सभोवतालच्या भूप्रदेशात ठसठशीतपणे उठून दिसतो. कधीकधी याला…
प्लास्मोडियम ह्या एकपेशीय सूक्ष्मपरजीवाच्या उपसर्गामुळे (Infection) हिवताप होतो. या सूक्ष्मजीव प्रजातीचा समावेश प्रोटिस्टा सृष्टीत ॲपिकॉम्प्लेक्सा (Apicomplexa) प्राणिसंघातील प्लास्मोडीडी (Plasmodiidae) कुलात होतो. इतिहास : शार्ल ल्वी आल्फाँस लाव्हरां (Charles-Louis-Alphonse Laveran) ह्या…
योगवासिष्ठ हा ग्रंथ उत्तररामायण, वसिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता या नावांनी देखील ओळखला जातो. हा ग्रंथ वाल्मिकींची रचना आहे, असे मानले जाते. तरीही या ग्रंथाचे रचनाकार रामायणकर्ते वाल्मीकी हेच आहेत की अन्य…
पृथ्वीच्या उच्च अक्षवृत्तीय ध्रुवीय प्रदेशांमध्ये उन्हाळ्यात सूर्य एका दिवसात सलगपणे २४ तास क्षितिजाच्या वर दिसू शकतो. म्हणजे तेथे तो मध्यरात्रीही दिसतो. यावरून ही संज्ञा आली असून या प्रदेशाला ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा…
(बाया विव्हर). सुरेख घरट्यांकरिता प्रसिद्ध असणारा पक्षी. सुगरण पक्ष्याचा समावेश पॅसेरिफार्मिस गणाच्या प्लोसीइडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव प्लोसियस फिलिपिनस आहे. तो आग्नेय आशिया आणि भारतीय उपखंडात आढळतो. त्यांच्या…
एक मांसाहारी सागरी प्राणी. सीलचा समावेश स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणात केला जातो. या गणातील ओटॅरिइडी तसेच फोसिडी कुलातील सु. ३२ जातीच्या प्राण्यांना ‘सील’ म्हणतात. मांसाहारी गणातील जलचर प्राण्यांना पिनिपीडिया या…
(कस्टर्ड ॲपल / सुगर ॲपल). सीताफळ हा वृक्ष ॲनोनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनोना स्क्वॅमोजा आहे. या पानझडी वृक्षाचा प्रसार जगभर झाला असल्याने त्याचे मूळस्थान कोणते याबद्दल वेगवेगळी मते…
हिवतापावर मागील सु. ३०० वर्षांपेक्षाही अधिक काळ उपचारांसाठी वापरले जाणारे क्विनीन (कोयनेल) ज्या वृक्षांच्या सालीपासून मिळवतात, त्या सर्व वनस्पतींचा समावेश सिंकोना प्रजातीत करतात. या वनस्पती रुबिएसी कुलातील असून सिंकोना प्रजातीत…
(इंडियन पॉर्क्युपाइन). स्तनी वर्गाच्या कृंतक गणात या प्राण्याचा समावेश होतो. त्याला सायाळ, साळ, साळू असेही म्हणतात. कृंतक गणात एरेथीझोंटिडी व हिस्ट्रिसिडी ही दोन कुले साळींदराची आहेत. जगात त्यांच्या सु. २९…
(पॉर्क्युपाइनफिश). अस्थिमत्स्य वर्गाच्या डायोडोंटिडी कुलात साळमाशांचा समावेश केला जातो. डायोडोंटिडी कुलात एकूण सात प्रजाती असून त्यांपैकी डायोडॉन आणि लोफोडायोडॉन प्रजातीतील माशांना ‘साळमासा’ म्हणतात. डायोडॉन प्रजातीत साळमाशाच्या पाच जाती, तर लोफोडायोडॉन…
(पब्लिक हेल्थ). सर्वसामान्य लोकांच्या किंवा एकूण समाजाच्या आरोग्यविषयक स्थितीला ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. सर्व लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, आरोग्याची गुणवत्ता वाढविणे आणि त्यात सुधारणा करणे यांसाठी समाजाचे संघटितपणे केलेले प्रयत्न म्हणजे…
(इंडियन ऑलिबॅनम ट्री). एक मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष. सालई हा वृक्ष बर्सेरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बॉस्वेलिया सेराटा आहे. तो वृक्ष मूळचा भारतातील आणि खासकरून पंजाबमधील असून भारताच्या मध्याकडील…
(साल ट्री). एक पाणझडी वृक्ष. हा वृक्ष डिप्टेरोकार्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव शोरिया रोबस्टा आहे. तो मूळचा भारतीय उपखंडातील असून हिमालयाच्या दक्षिणेला नेपाळ, भारत, बांगला देश व म्यानमार या…
जीवाणूंचा एक संघ. सायनोबॅक्टेरिया संघातील जीवाणू प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेने ऊर्जा मिळवतात. ऑक्सिजन निर्माण करणारे ते एकमेव आदिकेंद्रकी सजीव आहेत. त्यांचा रंग निळसर-हिरवा (इंग्लिश भाषेत सायान) असल्याने त्यांना ‘नील-हरित जीवाणू’ अर्थात ‘सायनोबॅक्टेरिया’…
(सोशल एन्व्हायरन्मेंट). मानवी पर्यावरणाचा एक प्रमुख प्रकार. आपल्या परिसरातील प्राकृतिक आणि सामाजिक घटकांशी मानवाच्या सतत आंतरक्रिया घडत असतात. हे सर्व घटक मिळून ‘सामाजिक पर्यावरण’ तयार होते. सामाजिक पर्यावरणात मानव ज्या…