सौर ऊर्जानिर्मिती : मापन आणि देयक (Metering and Billing of Roof-top Solar Generation)
गेल्या शतकात विद्युत निर्मितीसाठी कोळसा, तेल यांसारखे इंधन मोठ्या प्रमाणात वापरले गेले. या इंधनाच्या वापराने कार्बन डाय-ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी वीजनिर्मितीसाठी…