वाघ (Tiger)
(टायगर). अन्नसाखळीच्या शिखरावरील एक मांसाहारी प्राणी. वाघाचा समावेश स्तनी वर्गाच्या फेलिडी (मार्जार) कुलातील पँथेरा प्रजातीत होतो. या प्रजातीत सिंह, चित्ता, हिम बिबट्या (स्नो लेपर्ड), जग्वार हे प्राणीदेखील येतात. वाघाचे शास्त्रीय…
(टायगर). अन्नसाखळीच्या शिखरावरील एक मांसाहारी प्राणी. वाघाचा समावेश स्तनी वर्गाच्या फेलिडी (मार्जार) कुलातील पँथेरा प्रजातीत होतो. या प्रजातीत सिंह, चित्ता, हिम बिबट्या (स्नो लेपर्ड), जग्वार हे प्राणीदेखील येतात. वाघाचे शास्त्रीय…
(ब्रिंजल). एक फळभाजी. वांगे ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम मेलोंजेना आहे. सो. मेलोंजेना ही जाती रानवांगी म्हणजे सो. इंसानम या वन्य जातीपासून उत्पन्न झाली आहे. बटाटा,…
(रेन ट्री). भारतात सर्वपरिचित असलेला एक वृक्ष. वर्षावृक्ष ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अल्बिझिया सॅमन किंवा सॅनानिया सॅमन आहे. बाभूळ, शिरीष इ. वृक्षदेखील फॅबेसी कुलातील आहेत. वर्षावृक्ष…
(प्रोसो मिलेट). एक तृणधान्य. वरी ही वनस्पती पोएसी (गवत) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पॅनिकम मिलिएशियम आहे. गहू, तांदूळ, नाचणी इत्यादी वनस्पतीही पोएसी कुलातीलच आहेत. जगातील उष्ण व उपोष्ण प्रदेशांतील…
(प्लांट फायबर). वनस्पती जगतातील सु. २,००० वनस्पतींपासून तंतू मिळतात किंवा काढले जातात. हे तंतू खोडातील, पानातील किंवा फळातील बारीक व जाड भित्ती असलेल्या पेशी किंवा ऊती यांच्यापासून मिळवितात. मात्र, व्यापारीदृष्ट्या…
(हर्बेरियम). शास्त्रीय अभ्यासाकरिता जतन करून ठेवण्यात येणारा वनस्पतींचा संग्रह. वनस्पतिसंग्रह तयार करण्यासाठी निसर्गातून वनस्पतींचे नमुने जमा केले जातात. या नमुन्यांची ओळख वनस्पतितज्ज्ञांकडून पटवली जाते. जमा केलेल्या नमुन्यांवर खालून-वरून दाब देतात…
(प्लांट). जीवसृष्टीतील हरितद्रव्ययुक्त आणि बहुपेशीय सजीवांचा समूह. वनस्पती स्वयंपोषी असून त्या स्वत:चे अन्न स्वत: निर्माण करतात. त्यांच्या पेशी दृश्यकेंद्रकी असून त्यांना पेशीभित्तिका असते; ती सेल्युलोजने बनलेली असते. पेशीभित्तिकेचे आवरण कठीण…
(इंडियन बनियान ट्री). वड हा मोरेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव फायकस बेंगालेन्सिस आहे. उंबर, पिंपळ, अंजीर, पिंपळी हे वृक्ष सुद्धा मोरेसी कुलातील आहेत. फायकस प्रजातीत सु. ८५० जाती…
(बॅट). वटवाघूळ हा हवेत उडणारा एक सस्तन प्राणी आहे. वटवाघळाच्या पुढच्या पायांचे रूपांतर पक्ष्यांच्या पंखांसारख्या अवयवामध्ये झाले असल्याने ते हवेत उडू शकतात. स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गाच्या किरोप्टेरा गणात वटवाघळाचा समावेश…
नागबारी : नागपुजेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भात गायले जाणारे लोकगीत. मानवी क्षमतेला आवाहन देणाऱ्या, मानवाच्या अस्तित्वावर नकारात्मक वा सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या निसर्गभूत घटकांना दैवतस्वरूप मानून त्यांची पूजा करण्याचे लोकमानस आदिम…
ह्या अरबी शब्दाचा मूळ अर्थ अनेक शब्दयुक्त उद्गार. तसेच ‘बोलणे’, ‘शब्द’ असाही ह्याचा अर्थ होतो आणि ह्या अर्थापासून कलामला कुराणावर–ईश्वरी शब्दावर–आधारलेले धर्मशास्त्र हा अर्थ प्राप्त झालेला आहे. कलामप्रकार दोन :…
इस्लामी कायदेशास्त्र. फिका, फिक्ह असेही उच्चार केले जातात. हे मुसलमानी विधीच्या दोन संकल्पनांपैकी एक असून उसूल-अल्-फिक् म्हणूनही ते ओळखले जाते. ज्याचा शब्दशः अर्थ आकलनशक्ती किंवा अक्कलहुशारी असा आहे. फिक् या…
प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात कामाला महत्त्वाचे स्थान असते. नोकरी, मजुरी किंवा कोणतेही काम हे व्यक्तिचे सामाजिक स्थान निश्चित करून त्यास समाजामध्ये सन्मान मिळवून देते. सन्मानजनक-न्याय्य काम ही संकल्पना कामगारांना सन्मान मिळवून…
नारायण, अवध किशोर : (२८ मे १९२५ – १० जुलै २०१३). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाणकशास्त्रज्ञ, विख्यात भारतीय प्राच्यविद्या संशोधक, पुरातत्त्वज्ञ आणि प्राचीन भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म बिहारमधील गया येथे…
तेभागा आंदोलन : (१९४६-५०). भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या शेवटच्या कालखंडात बंगाल प्रांतात झालेले एक महत्त्वाचे शेतकरी आंदोलन. जमीनदारीच्या शोषणातून मुक्ततेसाठी हे आंदोलन घडले. शेतातील उत्पादित उत्पन्नापैकी २/३ उत्पन्न म्हणजेच ‘तेभागा’ प्रत्यक्ष शेती…