मूर्तिपूजा : उद्गम आणि विकास
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मानवशास्त्रज्ञांनी धर्मसंस्थेच्या उगमासंबंधीच्या मानवी विचारांच्या कक्षांचा आढावा घेऊन काही सिद्धांत मांडले. त्यांच्या मते, आदिम मानव जेव्हा आसपासच्या वातावरणाशी संबंध प्रस्थापित करत होता, तेव्हा निसर्गाचे दैवतीकरण झाले आणि…
