टेकडी (Hill)
स्पष्ट वा वेगळे शिखर असलेल्या जमिनीच्या कमी उंची असलेल्या उंचवट्याला टेकडी म्हणतात. डोंगर टेकडीपेक्षा आणि पर्वत डोंगरापेक्षा उंच असतो. टेकडीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व उंची पर्वतापेक्षा खूपच कमी असते. टेकडीच्या उंचीबाबत…
स्पष्ट वा वेगळे शिखर असलेल्या जमिनीच्या कमी उंची असलेल्या उंचवट्याला टेकडी म्हणतात. डोंगर टेकडीपेक्षा आणि पर्वत डोंगरापेक्षा उंच असतो. टेकडीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व उंची पर्वतापेक्षा खूपच कमी असते. टेकडीच्या उंचीबाबत…
समुद्रकिनारी वाहणारे हे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्या अशा वार्यांना खारे वा सागरी वारे, तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्या वार्यांना मतलई वारे म्हणतात. सर्वसाधारणपणे हे वारे एकानंतर दुसरा म्हणजे आळीपाळीने…
व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने आहार आणि विहार यांचे योग्य पालन करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. हे नियम देश, काल, वय, प्रकृती यांनुसार वेगळे वेगळे आहेत. परंतु, ऋतुनुसार पाळावयाचे नियम…
ऑक्लेव्ह, थॉमस : (१३६८- १४२६). प्रसिद्ध इंग्रजी कवी. ज्याच्या साहित्यास सामाजिक इतिहास म्हणून प्रामुख्याने संबोधले गेले असा १५ व्या शतकातील प्रमुख साहित्यिक. जेफ्री चॉसर या प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिकाचा समकालीन. जन्म…
सपुष्प वनस्पतींचा प्रजननासाठीचा मुख्य अवयव म्हणजे फुले. फुलांमध्ये परागण आणि गर्भधारणा या दोन प्रमुख घटना घडतात, ज्यामुळे वनस्पतीचे पुनरुत्पादन होते. फुलाच्या परागकोशातून परागकण (Pollen grains) जेव्हा त्याच फुलाच्या किंवा त्याच…
उत्तर आफ्रिकेत व अरेबियन द्वीपकल्पात आढळणारा गरम, शुष्क व धुळीचा वाळवंटी वारा. तो ईजिप्तमध्ये व तांबड्या समुद्रावर वाहताना आढळतो. प्रामुख्याने ईजिप्तमध्ये या वाऱ्याला खामसीन या नावाने ओळखले जात असून भूमध्य…
विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा…
एक बांधकाम साहित्य म्हणून वापरताना फेरोसिमेंटची जुळणी कशी करतात आणि त्यापासून बांधकाम कसे घडते याचे विवेचन सदर नोंदीत केले आहे. फेरोसिमेंटसाठी साहित्याची जडण फेरोसिमेंटचे बांधकाम म्हणजे कमी जाडीच्या भिंतीतून निर्माण झालेले…
प्रस्तावना : आपत्तींचा प्रभाव कमी करून जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शमन होय. याची दुसरी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल : "शमन म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्या नुकसानीची…
इ.स.पू. ३२३ ते इ.स.पू. ३१ या काळाला ग्रीकांश काल म्हणून ओळखले जाते. अलेक्झांडरने आपले साम्राज्य स्थापन केल्यानंतर, तत्पूर्वी काही ग्रीक नगरांपुरत्याच मर्यादित असलेल्या ग्रीक कलेने आपली सीमा ओलांडली. जगाच्या फार…
मोदी, सोहराब मेरवानजी : (२ नोव्हेंबर १८९७ – २८ जानेवारी १९८४). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, अभिनेते व दिग्दर्शक. त्यांचा जन्म मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शासकीय सेवेत होते.…
सहारा वाळवंटातील मानवी व्यवसाय काही अपवाद वगळता पूर्णपणे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. केवळ जेथे भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठालगत पाणी उपलब्ध आहे, अशा मरूद्यानांतच कायमस्वरूपी मानवी वस्ती आढळते. अशी मरूद्याने सहाराच्या बहुतांश…
जगातील सर्वांत मोठे उष्ण कटिबंधीय वाळवंट. अरबी भाषेतील ‘सहारा’ म्हणजे ‘वाळवंट’ यावरून या प्रदेशाला हे नाव पडले आहे. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील सुपीक प्रदेश, मगरबमधील अॅटलास पर्वत आणि ईजिप्त व सूदानमधील…
बक,पर्ल : (२६ जून १८९२ - ६ मार्च १९७३). साहित्यातील नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन कादंबरीकार. पर्लचा जन्म पश्चिम व्हर्जिनियातील हिल्सबोरो येथे सायडेनस्ट्रिकर या धर्मप्रचारक कुटुंबात झाला. वडील चीनमध्ये धर्मोपदेशक असल्याने तिचे…
वीज (विद्युत, तडित्) म्हणजे ढगांमध्ये चालू असलेल्या वादळासमवेत उत्सर्जित होणारी मोठी प्रकाशमान विद्युत शक्ती. क्षणिक उच्च विद्युत प्रवाहयुक्त व कित्येक किलोमीटर मार्ग असलेले विद्युत विसर्जन (साठलेले किंवा साठवून ठेवलेले विद्युत…