भारिया जमात (Bhariya Tribes)

भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा, सिवनी, मंडला आणि सरगुजा या जिल्ह्यांमध्ये वनांत व खोल दऱ्यांमध्ये वास्तव्यास आहे. भारिया जमात ही गोंड जमातीची एक शाखा असून…

आईमोल जमात (Aimol Tribe)

भारतातील एक अनुसूचित जमात. ती आसाम, मणिपूर या राज्यांत वास्तव्यास आहे. मणिपूर राज्याच्या चंडेल, चुराचंदनपूर आणि सेनापती या जिल्ह्यांमध्ये त्यांचे वास्तव्य अधिक आहे. तसेच काही आईमोल लोक मिझोराम आणि त्रिपुरा…

मेन्सियस (Mencius)

मेन्सियस : (इ.स.पू.सु. ३७१—सु. २८९). प्रख्यात चिनी तत्त्वज्ञ, कन्फ्यूशसचा अनुयायी व ताओ मताचा पुरस्कर्ता. मेन्सियस हे मंग-ज (आचार्य मंग) या नावाचे लॅटिनीकरण आहे. मंग-ज याच्या वचनांचा संग्रह हाही मंग-ज याच…

वास्तववादी शिक्षण (Realism Education)

सृष्टितील पदार्थ आणि तद्विषयक ज्ञान दोन्ही सत्य आहेत, असा या वादाचा कानमंत्र आहे. मानव, पशुपक्षी व भोवतालचा निसर्ग यांचे अस्तित्व स्वयंम आहे, परस्परसापेक्ष नाही. सृष्ट पदार्थांविषयी आपण विचार करू लागलो,…

शिक्षक संघटना (Teacher’s Union)

प्राचीन भारतीय संस्कृतीत गुरुला समाजामध्ये, राजदरबारी इत्यादी स्तरांवर मानाचे स्थान होते. त्यांना राजाश्रय व समाजसाहाय्य होते. स्वतंत्र गुरुकुलात किंवा आश्रमात विद्यार्थ्यांना राहावे लागत. त्यामुळे तत्कालीन विद्यार्थ्यांवर गुरुच्या सान्निध्यात विविध प्रकारचे…

ड्रुइड (Druid)

गॉल (सध्याचा फ्रान्स), ब्रिटन आणि आयर्लंड यांमधील प्राचीन केल्ट लोकांच्या धर्मगुरूंना वा पुरोहित वर्गाला अनुलक्षून ‘ड्रुइड’ ही संज्ञा लावली जाते. ‘ड्रुइ’ या प्राचीन आयरिश एकवचनाचे ‘ड्रुइड’ हे अनेकवचन आहे. ड्रुइडांबाबत…

पॉल अलेक्झांडर बरान (Paul Alexander Baran)

बरान, पॉल अलेक्झांडर (Baran, Paul Alexander) : (२५ ऑगस्ट १९०९ – २६ मार्च १९६४). प्रसिद्ध अमेरिकन मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ. बरान यांचा जन्म युक्रेन (रशिया) येथे झाला. त्यांचे शिक्षण जर्मनीत झाले. बर्लिन विद्यापीठातून त्यांनी ‘आर्थिक नियोजन’ या विषयात…

ह्यू डाल्टन (Hugh Dalton)

डाल्टन, ह्यू (Dalton, Hugh) : (१६ ऑगस्ट १८८७ – १३ फेब्रुवारी १९६२). विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये अर्थशास्त्र आणि राजकीय धोरण यांवर आपला प्रभाव पाडणारे प्रसिद्ध ब्रिटिश अर्थतज्ज्ञ व मुत्सद्दी. त्यांचे…

संस्कृतीकरण (Sanskritization)

संस्कृतीकरण या शब्दाचे मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे. या शब्दाचा वापर एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील यूरोपीयन प्राच्यविद्या परंपरेत उच्चभ्रूंच्या संस्कृतीचे वर्णन वेगवेगळ्या अर्थाने करण्यासाठी व त्याचा इतरांवरील परीणाम दर्शविण्यासाठी केला गेला.…

वाळवी (Termite)

(टर्माइट). एक उपद्रवी कीटक. वाळवीचा समावेश संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या आयसॉप्टेरा (सदृशपंखी) गणाच्या टर्मिटिडी कुलात करतात. वाळवीला ‘पांढऱ्या मुंग्या’ असेही म्हणतात. वाळवीचा प्रसार जगात सर्वत्र आहे. वाळवीची सहा कुले असून…

वारंग (Kydia calycina)

(किडिया कॅलिसीना). वारंग हा वृक्ष माल्व्हेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव किडिया कॅलिसीना आहे. हा लहान किंवा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष आहे. भारतात अतिपर्जन्य, तसेच कमी पावसाचा प्रदेश सोडल्यास बाकीच्या…

वायवर्णा (Crateva nurvala)

(क्रटेव्हा नुर्व्हाला). एक औषधी पानझडी वृक्ष. वायवर्णा हा वृक्ष कॅपॅरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्व्हाला किंवा क्रटेव्हा रेलिजिओजा आहे. तो भारत, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार या देशांत वन्य…

वामनतनू वृक्ष (Bonsai)

(बॉनसाई; बॉनसाय). कृत्रिम उपायांनी मोठ्या झुडपांची किंवा वृक्षांची वाढ खुंटवली जाते, अशा पद्धतीने तयार केलेल्या लहान व आकर्षक आकारांच्या झाडांना ‘वामनतनू वृक्ष’, ‘वामनवृक्ष’, ‘लघुवृक्ष’, ‘बटू वृक्ष’ किंवा ‘तबकवृक्ष’ म्हणतात. असे…

वानर (Langur)

(लंगूर). स्तनी वर्गाच्या नरवानर गणाच्या कॅटॅऱ्हिनी श्रेणीत वानरांचा समावेश केला जातो. या गणात वानरांसोबत माकड, कपी, मानव या प्राण्यांचाही समावेश होतो. भारतात सामान्यपणे सर्कोपिथेसिडी कुलातील वानरे आढळतात आणि त्यांचे शास्त्रीय…

वाटाणा (Pea)

(पी). एक उपयुक्त कडधान्य. वाटाणा ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पिसम सॅटिव्हम आहे. हरभरा, भुईमूग, गोकर्ण या वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. वाटाणा ही वनस्पती मूळची भूमध्य समुद्राजवळील…