बेट द्वारका (Bet Dwarka)
गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ. परंपरेने कृष्णचरित्राशी जोडले गेलेले हे बेट ‘बेट शंखोधरʼ या नावानेही ओळखले जाते. हे स्थळ द्वारकेपासून तीस किमी. अंतरावर खंबातच्या आखाताच्या मुखाशी आहे.…
गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ. परंपरेने कृष्णचरित्राशी जोडले गेलेले हे बेट ‘बेट शंखोधरʼ या नावानेही ओळखले जाते. हे स्थळ द्वारकेपासून तीस किमी. अंतरावर खंबातच्या आखाताच्या मुखाशी आहे.…
तमिळनाडूतील एक प्रसिद्ध अधोजल पुरातत्त्वीय स्थळ आणि प्राचीन बंदर. याच स्थळाला कावेरीपट्टणम अथवा कावेरीपूमपट्टणम म्हणूनही ओळखले जाते. शिलप्पधिकारम (सिलप्पईकरम; Silappaikaram) आणि मणिमेखलै (मणिमेखलई; Manimekhelai) या दोन प्रसिद्ध तमिळ महाकाव्यात पुम्पुहार…
तमिळनाडूतील एक प्रसिद्ध मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. तसेच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेले दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र. पल्लव वंशातील पहिला नरसिंहवर्मा याच्या महामल्ल वा मामल्ल या बिरुदावरून…
भारतातील पुदुच्चेरी (पाँडिचेरी) या केंद्रशासित प्रदेशात असलेले एक प्रसिद्ध मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पुदुच्चेरी शहरापासून सहा किमी. अंतरावर अरियानकुप्पम नदीच्या मुखापाशी कक्कयानतोप्पू गावाजवळ आहे. अरिकामेडू या ठिकाणाचे पूर्वीचे स्थानिक…
पोहनेरकर, दादासाहेब : (२१ सप्टेंबर १९०८–२ सप्टेंबर १९९०). महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक. नरहरी शेषाद्री पोहनेरकर हे त्यांचे मूळ नाव; तथापि दादासाहेब पोहनेरकर म्हणून परिचित. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील…
डच ईस्ट इंडिया कंपनीची नेदरलँड्समधील कागदपत्रे. नेदरलँड्समधील द हेग येथील राष्ट्रीय पुराभिलेखागारात ही कागदपत्रे असून त्यांत डच ईस्ट इंडिया कंपनीचे मोठे दफ्तर आहे. याचा संग्रह क्रमांक १.०४.०२ असून एकूण १४,९३३…
डच ईस्ट इंडिया कंपनीची इंडोनेशियात असलेली कागदपत्रे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे अरसिप नॅशनल रिपब्लिक इंडोनेशिया अर्थात राष्ट्रीय पुराभिलेखागारामध्ये ही कागदपत्रे आहेत. यामध्ये कंपनीच्या बटाव्हिया (जाकार्ता) येथील गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे आणि…
केरळ राज्यातील प्रसिद्ध सागरी पुरातत्त्वीय स्थळ. ते तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) जिल्ह्यात तिरुअनंतपुरमपासून दक्षिणेस १७ किमी. अंतरावर आहे. विळिंजमच्या परिसरात पाषाणात कोरलेली गुहा, किल्ला, अनेक मंदिरे, सेंट मेरी चर्च आणि एक मशीद…
राजस्थानातील एक मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पाली जिल्ह्यात असून राजपुतांच्या चौहान कालखंडातील आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने १९९०-९१ मध्ये येथे उत्खनन केले. अभिलेखीय पुराव्यांवरून असे दिसते की, नाडोल हे चौहान…
धूसर झालं नसतं गाव : साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या युवा पुरस्काराने सन्मानित रवी कोरडे या कवीचा कवितासंग्रह. लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई यांचेकडून २०१३ मध्ये तो प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण…
आलोक : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार आसाराम लोमटे यांचा कथासंग्रह. शब्द पब्लिकेशन मुंबई कडून २०१० मध्ये हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून २०१६ साली या कथासंग्रहास साहित्य अकादमी…
रत्नागिरी जिल्ह्यातील एक मध्ययुगीन तसेच सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे एक वाळूचे टेकाड (जुने वालुधन्व) असून दापोली तालुक्यात भारजा नदीच्या मुखाशी १५० मी. पूर्वेला वर्तमान पुळणीच्या मागे आहे. सागरी लाटांशी या…
डच वखारीची स्थापना : (इ.स.१६८०). परकीय व्यापारी. मध्ययुगात डच व्यापारी भारतात आले. व्यापारी सवलती मिळविण्यासाठी डच ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी हर्बर्ट डी यागर आणि निकोलास क्लेमेंट हे छ. शिवाजी महाराजांच्या…
दुसरा इब्राहिम आदिलशाह : (१५५६ – १६२७). मध्ययुगीन दक्षिण भारतातील मुसलमानी राज्यसत्तेतील एक सुलतान. ‘अज पूजा सिरी सरसतीʼ आणि इब्राहिम आदिलशाह (दुसरा) असा त्याचा उल्लेख वा. सी. बेंद्रे यांच्या विजापूरची…
नागरी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी आधुनिक शाखा आहे की, ज्यात प्रामुख्याने नागरी भागांतील आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भात अभ्यास केला जातो. आर्थिक विकासाच्या विविध निर्देशकांपैकी वृद्धिंगत नागरीकरण हे आर्थिक विकासाचे एक परिमाण…