Read more about the article द्वारका (Dwarka)
द्वारकाधीश मंदिर व पाण्यात मिळालेले अवशेष, द्वारका, गुजरात.

द्वारका (Dwarka)

गुजरातमधील एक सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि हिंदूंचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ते गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात (२०१३ पूर्वीचा जामनगर जिल्हा) आहे. तेथे द्वारकाधीशाचे मंदिर आहे. ही नगरी श्रीकृष्णाने समुद्र बारा योजने…

अभिमन्यु सामंतसिंहार (Abhimanyu Samantsinhara)

सामंतसिंहार, अभिमन्यु : (२३ फेब्रु १७६० — १५ जून १८०७). ओरिसातील कवी. कटक जिल्ह्यातील बलिया या गावी क्षत्रिय कुलात त्याचा जन्म झाला. काव्य आणि युद्धकलेत तो पारंगत होता. वयाच्या नवव्या…

उपेंद्र भंज (Upendra Bhanja)

भंज, उपेंद्र : (अठरावे शतक). ओडिया साहित्यातील एक थोर कवी. दक्षिण ओडिशातील भांजनगर या भागातील कुल्लादा येथे १६७० या दरम्यान त्याचा जन्म झाल्याची माहिती मिळते. त्याच्या कुटुंबातील त्याचे आजोबा कवी…

ज्योतिप्रसाद आगरवाला (Jyotiprasad Agarwala)

आगरवाला, ज्योतिप्रसाद : (१७ जून १९०३–१७ जानेवारी १९५१). एक असमिया नाटककार, कवी व संगीतकार. असमिया साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या आगरवाला घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यातील हरिबिलास, चंद्रकुमार व आनंदचंद्र ह्या…

कर्करोग : लक्षणे (Cancer symptoms)

कर्करोग हा अनेक रोग एकत्र येऊन झालेला असतो. त्यामुळे या रोगात कोणतेही लक्षण दिसू शकते. त्याचप्रमाणे कर्करोगाची व्याप्ती किती आहे आणि त्याने किती अवयवांना अथवा इंद्रियांना धोका पोहोचवला आहे, त्यावर…

रॉस एल्. प्रेन्टिस (Ross L. Prentice)

प्रेन्टिस, रॉस एल्. :   (१६ ऑक्टोबर १९४६). रॉस एल. प्रेन्टिस यांनी वॉटर्लू विद्यापीठातून पदवी मिळवली. नंतर त्यांनी टोरंटो विद्यापीठातून पदव्युत्तर आणि पीएच्.डी. पदवी मिळवली. त्यांचे मार्गदर्शक होते डोनाल्ड ए.…

बेंजामिन पिअरी पाल (Benjamin Peary Pal)

पाल, बेंजामिन पिअरी : (२६ मे १९०६ — १४ सप्टेंबर १९८९). बेंजामिन पिअरी पाल यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला. त्यांनी रंगून (त्यावेळचे ब्रम्हदेश) विद्यापीठाची बी.एस्‌सी. (ऑनर्स) पदवी व एम्‌.एस्‌सी.वनस्पतिशास्त्र (ऑनर्स)…

ओटो स्टर्न (Otto Stern)

स्टर्न, ओटो : (१७ फेब्रुवारी १८८८ — १७ ऑगस्ट १९६९). ओटो स्टर्न यांचा जन्म जर्मनीच्या अंमलाखालील पूर्वीच्या प्रशिया प्रांतातील सोराऊ येथे एका ज्यू कुटुंबात झाला. सद्या साेराे या नावाचे हे…

जूलियस रॉबर्ट ओपेनहायमर (Julius Robert Oppenheimer) 

ओपेनहायमर, जूलियस रॉबर्ट : (२२ एप्रिल १९०४ – १८ फेब्रुवारी १९६७). दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक. ज्यू वंशाचे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे…

कॉनरॅड झाकारियास लॉरेन्झ (Konrad Zacharias Lorenz)

लॉरेन्झ, कॉनरॅड झाकारियास : (७ नोव्हेंबर १९०३ — २७ फेब्रुवारी १९८९). कॉनरॅड झाकारियास लॉरेन्झ यांचा जन्म व्हिएन्ना या ऑस्ट्रियाच्या राजधानीत झाला. बालपणापासून त्यांना प्राण्यांची फार आवड होती. त्यांचे घर आणि…

प्रत्यावर्ती धारा विद्युत उपकेंद्र : भूसंपर्कन प्रणालीचे संकल्पन (Design of Earthing system of A.C. Sub-station)

विद्युत उपकेंद्रात अनेक उपकरणे असतात आणि ती हाताळणाऱ्या प्रचालकांना (Operator) त्या आवारात वेळ पडेल तेव्हा संचार करावा लागतो. या दोहोंच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने संकल्पन (Design) केलेली भूसंपर्कन प्रणाली (Earthing system)…

हिंदी महासागरातील पर्यावरणावर मानवी व्यवसायांचा परिणाम (Impact of Human Activity on Environment of Indian Ocean)

यूरोपीयन वसाहतकऱ्यांनी हिंदी महासागर प्रदेशातील संसाधनांची लूट केल्यामुळे भूभागावरील आणि महासागरावरील पर्यावरणाची अवनती झाल्याचे अनेक पुरावे मिळतात. वृक्षतोड, शेती व ग्वानो खताचे उत्खनन यांचे भूपरिसंस्थांवर मोठे दुष्परिणाम झाले आहेत. ग्वानो…

हिंदी महासागरातील पर्यटन (Tourism in Indian Ocean)

हिंदी महासागराच्या किनार्‍यालगतचा परिसर आणि महासागरातील असंख्य बेटे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची आहेत. हिंदी महासागरात असलेली अनेक लहानमोठी बेटे, त्या बेटांच्या तसेच महासागरलगतच्या देशांच्या किनार्‍यावरील सुंदर पुळणी, उबदार हवामान, किनार्‍यावरील…

हिंदी महासागराच्या तळावरील निक्षेप (Bottom Deposits in Indian Ocean)

जगातील तीन प्रमुख महासागरांपैकी हिंदी महासागराला नद्यांद्वारे होणाऱ्या गाळाच्या पुरवठ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापैकी जवळजवळ निम्मा गाळ एकट्या भारतीय उपखंडातील नद्यांद्वारे आणून टाकला जातो. या भूजन्य गाळाचे संचयन प्रामुख्याने हिंदी…

हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान व लवणता (Temperature and Salinity of Indian Ocean Water)

हिंदी महासागराच्या वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान आणि त्याची लवणता यांत तफावत आढळते. परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांनुसार पाण्याचे हे गुणधर्म ठरत असतात. तापमान : सागरपृष्ठीय पाण्याचे तापमान व त्याचे वितरण अनेक…