वरकरणी कर्तव्ये (Prima-facie Duties)
प्लेटो व ॲरिस्टॉटल यांचे तत्त्वविचार प्रसृत करण्याचे विल्यम डेव्हिड रॉस (१८७७–१९७१) यांचे कार्य प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी मांडलेली 'प्राइमा-फेसी ड्यूटिज' म्हणजे वरकरणी कर्तव्ये ही संकल्पना गेल्या शतकात नीतिशास्त्रात मान्यता पावली…