श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (Shripad Krushna Kolhatkar)
कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण : (२९ जून १८७१–१ जून १९३४). मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी…
