गॅब्रो (Gabbro)

अग्निज कुळ वर्गीकरणाच्या तालिकेतील पातालिक (Plutonic), अल्पसिलिक (Basic), भरडकणी (Coarse grained) या गट प्रकारातील गॅब्रो हा महत्त्वाचा प्रातिनिधिक अग्निज खडक. हा खडक ग्रॅनाइटइतका विपुल नाही, परंतु मध्य महासागर कटकांच्या परिसरात…

परशुराम विश्राम गंगावणे (Parshuram Vishram Gangawane)

गंगावणे, परशुराम विश्राम : (१ जून १९५६). महाराष्ट्रातील कोकणातील चित्रकथी या लोककला प्रकाराचे सादरकर्ते. पद्मश्री पुरस्काराचे मानकरी. परशुराम गंगावणे स्वत: अशिक्षित असले तरी चित्रकथी या लोककला प्रकारातील त्यांचा अभ्यास सखोल…

अब्जांश तंत्रज्ञान : दंतचिकित्सा (Nanotechnology in dentistry)

शरीराचे आरोग्य हे प्रामुख्याने दातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. ज्या व्यक्तींचे दात मजबूत व निरोगी असतात, त्यांचे आरोग्य सामान्यत: उत्तम असते. त्यामुळेच उत्तम आरोग्यासाठी दातांची चांगली व नियमितपणे काळजी घेणे अत्यंत…

अच्युत दत्तात्रय ठाकूर (Achyut Dattatray Thakur)

ठाकूर, अच्युत दत्तात्रय : (७ मे १९५२ - १८ मे २०२१). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकसंगीत विशेषज्ञ, संगीत दिग्दर्शक. ते लोकसंगीताचे साक्षेपी अभ्यासक, विशेषज्ञ तसेच संगीत दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. सुमारे ४०…

लघुग्रहांच्या कक्षा, माध्यांतरे आणि त्यांचे समूह (Asteroid’s orbit, Semi Major Axis and their groups )

लघुग्रहांच्या कक्षा, माध्यांतरे आणि त्यांचे समूह : लघुग्रहांचा मुख्य पट्टा मंगळ आणि गुरूच्या कक्षांच्या दरम्यान आहे. पण प्रत्येक लघुग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा निरनिराळी आहे. त्यामुळे सगळे लघुग्रह एकमेकांशी ठराविक अंतर…

शेकरू (India giant squirrel)

शेकरू ही एक मोठ्या आकाराची खार असून तिला उडणारी खार किंवा झाडावरची खार असेही म्हणतात. तसेच तिला शेकरा, शेकरी किंवा भीमखार अशीही नावे आहेत. इंग्रजी भाषेत तिला इंडियन जायंट स्क्विरल…

संपादन कसोटी (Achievement Test)

विशिष्ट पाठ्यक्रमावर आधारलेली एक शैक्षणिक कसोटी. संपादन कसोटीद्वारे एका विद्यार्थ्याने अथवा विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने/गटाने एखाद्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे कितपत यशस्वीपणे संपादित केलेली आहे, याची तपासणी वा मोजमाप केली जाते. संपादणूक कसोटीशी…

बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व सेवा (Child Survival and Safe Motherhood Services)

प्रस्तावना : राष्ट्रीय बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व (CSSM) हा कार्यक्रम २० ऑगस्ट १९९२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते भारतात सुरू करण्यात आला. ह्या कार्यक्रमांतर्गत माता आणि मुले यांच्यासाठी विशिष्ट सेवांचे…

रामचंद्र चिंतामण ढेरे (Ramchandra Chintaman Dhere)

ढेरे, रामचंद्र चिंतामण :  (२१ जुलै १९३० - १ जुलै २०१६). महाराष्ट्रातील धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, संतसाहित्य आणि काव्यशास्त्र याविषयी संशोधन करणारे व्रतस्थ संशोधक, अभ्यासक, लेखक आणि संपादक. महाराष्ट्राच्या…

संख्यापक (Quantifier)

विधेय तर्कशास्त्रात संख्यापनाला महत्त्वाचे स्थान आहे. परिगणक, संख्यिकारक/संख्यापक यांना इंग्रजीमध्ये 'क्वान्टिफायर' असे म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या बागेत जातो. तिथे झाडांना भरपूर फळे आणि फुले लागलेली आहेत. तिथे असणऱ्या एका फुलातून…

संख्यापकीय निगमनाचे नियम (Quantificational Rules)

विधान तर्कशास्त्रामध्ये (Propositional logic) अनुमानाचे नियम व रूपांतरणाचे नियम यांचा वापर युक्तिवादाची वैधता सिद्ध करण्यासाठी केला जातो. मात्र विधेय तर्कशास्त्रामध्ये (Predicate logic) या नियमांबरोबरच आणखी चार संख्यापकीय निगमनाच्या नियमांची भर…

वैद्यकीय अपूतिता व परिचर्या (Medical Asepsis and Nursing)

वैद्यकीय किंवा शल्यक्रियेनंतर रुग्णाची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्यास सूक्ष्मजंतूंपासून संसर्ग होण्याचे धोके संभवतात. अशा प्रकारच्या रोगजन्य सूक्ष्मजंतूंचा संसर्ग रुग्णास होऊ न देणे म्हणजे वैद्यकीय अपूतिता होय.…

बरट्रँड द्विविक्रेताधिकाराचे प्रारूप (Bertrand Duopoly)

द्विविक्रेताधिकार हा बाजारातील एक अपूर्ण बाजार आकार आहे. अन्य आकारांमध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पविक्रेताधिकार इत्यादींचा समावेश होतो. या स्पर्धेच्या आकारांमध्ये विक्रेत्यांनी वस्तूचे स्वरूप, प्रवेशासंबंधीच्या शर्ती, अनिश्चिततेचे प्रमाण, परस्परावलंबित्व यांबाबतीत अनेकविध…

शुल्बसूत्रांतील गणित

[latexpage] शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष या सहा वेदांगांपैकी कल्प या वेदांगाचा श्रौतसूत्र हा एक विभाग आहे. वैदिक संहितांमध्ये व ब्राह्मणग्रंथांमध्ये सांगितलेल्या यज्ञविधींचे विवरण ह्या विभागात सूत्रमय भाषेत येते.…

स्टुअर्ट हॉल (Stuart Hall)

हॉल, स्टुअर्ट (Hall, Stuart) : (३ फेब्रुवारी १९३२ - १० फेब्रुवारी २०१४). प्रसिद्ध मार्क्सवादी समाजशास्त्रज्ञ, संस्कृती सिद्धान्तकार आणि राजकीय विश्लेशक. त्यांचा जन्म जमेकामधील किंगस्टन या शहरात एका महत्त्वाकांक्षी कुटुंबात झाला.…