वाकाव (Wakav)
महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीच्या डाव्या तीरापासून १५० मी. अंतरावर आहे. भीमा-सीना नद्यांच्या प्रदेशांत पुरातत्त्वीय स्थळांचे सर्वेक्षण करत असताना…