वाम (Eel)
(ईल). सापासारखा दिसणारा एक मासा. वाम माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरिनीसॉसिडी कुलात केला जातो. या कुलातील म्युरिनीसॉक्स सिनेरिअस व म्यु. टॅलॅबोनॉयडीस या दोन जाती वाम नावाने ओळखल्या जातात.…
(ईल). सापासारखा दिसणारा एक मासा. वाम माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरिनीसॉसिडी कुलात केला जातो. या कुलातील म्युरिनीसॉक्स सिनेरिअस व म्यु. टॅलॅबोनॉयडीस या दोन जाती वाम नावाने ओळखल्या जातात.…
(एअर पोल्युशन). पृथ्वीच्या वातावरणात जेव्हा घातक किंवा अतिरिक्त प्रमाणातील पदार्थ मिसळतात, तेव्हा हवा प्रदूषण घडून येते. या पदार्थांत वायू, कण किंवा जैविक रेणू असू शकतात. श्वसनमार्गाने घेतलेल्या शुद्ध व कोरड्या…
(फॉरेस्ट काँझर्व्हेशन). मानवाच्या भावी पिढ्यांच्या गरजांच्या शाश्वत पूर्ततेसाठी, त्यांच्या हितासाठी वनक्षेत्रांचे केले जाणारे नियोजन व व्यवस्थापन म्हणजे वन संधारण. वन संधारणामध्ये मानवाला आणि विविध परिसंस्थेला हितकारक अशा वन साधनांची देखभाल…
(सी-स्टार, स्टार फिश). समुद्रतारा हा कंटकचर्मी (एकायनोडर्माटा) संघाच्या ॲस्टरॉयडिया वर्गातील प्राणी आहे. समुद्रताऱ्याच्या जगभर सु.१,५०० जाती आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात त्याचे वास्तव्य असते. भारतात सामान्यपणे आढळणाऱ्या समुद्रताऱ्याचे शास्त्रीय नाव ॲस्टीरिॲस रूबेन्स…
(ऑर्थ्रोपोडा). अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघातील प्राण्यांच्या पायांना सांधे अथवा संधी असतात, म्हणून या संघाला संधिपाद संघ म्हणतात. या प्राण्यांना सामान्यपणे पायांच्या अथवा पादांच्या अनेक जोड्या असून प्रत्येक पाय…
कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलेची उपवर्गातील प्ल्युरोट्रिमॅटा गणातील माशांना ‘शार्क’ म्हणतात. अंटार्क्टिका वगळता जगातील सर्व समुद्रात शार्क आढळतात. उष्ण प्रदेशांतील समुद्रात मोठ्या प्रमाणात शार्क असतात. त्यांच्या सु. ५०० जाती आहेत. त्यांपैकी सु.…
(आयबिस अँड स्पूनबिल). शराटी आणि चमचा या पक्ष्यांचा समावेश पेलॅकनीफॉर्मिस गणाच्या थ्रेस्किऑर्निथिडी कुलात केला जातो. थ्रेस्किऑर्निथिडी कुलात थ्रेस्कोऑर्निथिनी आणि प्लॅटालिनी ही दोन उपकुले आहेत. थ्रेस्कोऑर्निथिनी उपकुलातील पक्ष्यांना ‘शराटी’ म्हणतात. त्यांच्या…
(व्हेल). एक महाकाय सागरी सस्तन प्राणी. ‘व्हेल’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘एक मोठा जलचर’ असा आहे. व्हेल याला त्याच्या मोठ्या आकारामुळे मराठी भाषेत ‘देवमासा’ म्हणतात. परंतु तो मासा नसून एक…
(डेंग्यू). एक विषाणुजन्य रोग / ताप. डेंगी हा रोग डेन्व्ही (DENV) या विषाणूमुळे होणारा फ्ल्यूसारखा, तीव्र स्वरूपाचा आहे. ईडिस प्रजातीच्या मुख्यत: ईडिस ईजिप्ताय जातीचे डास या रोगाचे वाहक असून या…
(मेडिकल वेस्ट). जैविक तसेच वैद्यकीय स्रोत आणि कृती यांतून उत्पन्न झालेल्या अपशिष्टांना ‘वैद्यकीय अपशिष्ट’ म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था उदा., दवाखाने, सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालये, रक्तपेढ्या,…
(व्हेजिटेशन). एखाद्या लहान किंवा मोठ्या क्षेत्रावर असलेल्या सर्व वनस्पतींच्या समूहाला ‘वनश्री’ म्हणतात. जसे, गोड्या पाण्यातील सर्व वनस्पतींच्या समूहाला क्षेत्राच्या प्रकारानुसार डबक्यातील वनश्री, तळ्यातील वनश्री, सरोवरातील वनश्री असा फरक करतात. समुद्रातील…
(फॉरेस्ट इकोसिस्टिम). पृथ्वीवरील एक व्यापक आणि प्रभावी परिसंस्था. कोणत्याही परिसंस्थेत सजीवांचा आणि अजैविक घटकांचा म्हणजेच हवा, पाणी, मृदा यांचा समुदाय असतो आणि या समुदायात सजीव-सजीव तसेच सजीव – त्यांभोवतालचे अजैविक…
(मलेरिया). सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांद्वारे प्रसार होणारा एक संक्रामक रोग. प्लास्मोडियम प्रजातीच्या एकपेशीय, परजीवी सूक्ष्मजीवांमुळे हिवताप होतो. हिवताप मनुष्याला तसेच प्राण्यांना होतो. प्लास्मोडियमच्या पुढील पाच जाती माणसामध्ये हिवतापाची बाधा निर्माण…
(किडनी). वृक्क (मूत्रपिंड) हा मानवी मूत्र उत्सर्जन संस्थेतील प्रमुख अवयव आहे. मानवाच्या उत्सर्जन संस्थेमध्ये वृक्काची एक जोडी, दोन मूत्रवाहिनी, एक मूत्राशय आणि एक मूत्रमार्ग यांचा समावेश असतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण…
(लायन). अन्नसाखळीच्या शिखरावरील भक्षक प्राण्यांपैकी एक प्राणी. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या फेलिडी कुलातील पँथेरा प्रजातीत सिंहांचा समावेश केला जातो. सध्या वन्य स्थितीतील सिंह दक्षिण अफ्रिकेतील सहारा व भारताच्या गुजरात राज्यातील…