क्ष-किरण : निदान व उपचार (X-ray : Diagnosis and therapy)
(एक्स-रे : डायग्नोसिस अँड थेरपी). क्ष-किरण हे उच्च ऊर्जेचे, भेदनक्षम आणि अदृश्य विद्युतचुंबकीय तरंग आहेत. क्ष-किरणांचा शोध व्हिल्हेल्म कोनराट राँटगेन यांना १८९५ मध्ये अपघाताने लागला. क्ष-किरणांच्या तरंगलांबीचा पल्ला ०.०१–१० नॅनोमीटर…
क्षयरोग (Tuberculosis)
(ट्युबरक्युलॉसिस). एक संसर्गजन्य रोग. प्राचीन काळापासून मनुष्याला क्षयरोग होत असल्याचे म्हटले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस या सूक्ष्म जीवाणूंमुळे होतो. क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होतो. मात्र एका विशिष्ट क्षयरोगामुळे फुप्फुसे…
विषाणू (Virus)
(व्हायरस). एक सूक्ष्म आणि साधी रचना असलेला सांसर्गिक रोगकारक. विषाणू वनस्पती नाहीत, प्राणी किंवा सूक्ष्मजीव नाहीत. त्यांना सजीव मानले जात नाही, कारण ते प्रजनन करत नाहीत. त्यांच्या चयापचय क्रिया फक्त…
सूचिपर्णी वृक्ष (Coniferous tree)
(कोनिफेरस ट्री). अनावृतबीजी वनस्पतींमधील वृक्षसमूहाचा एक मोठा गण. सूचिपर्णी वृक्षांची पाने सूईसारखी अणकुचीदार असतात, म्हणून या वृक्षसमूहाला ‘सूचिपर्णी वृक्ष’ म्हणतात. या वृक्षांचा समावेश एका वेगळ्या, पाइनॅलिस गणामध्ये केला जात असून…
स्थूलता (Obesity)
(ओबेसिटी). स्थूलता म्हणजे सामान्य भाषेत लठ्ठपणा. शरीरात घेतल्या जाणाऱ्या गरजेपेक्षा अधिक आहारामुळे मेदऊतींमध्ये मेद साचत जाते आणि स्थूलता उद्भवते. ‘शरीराच्या आदर्श वजनापेक्षा २०% वजन अधिक’ अशी स्थूलतेची व्याख्या केली जाते.…
स्वादुपिंड (Pancreas)
(पॅन्क्रिज). शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरात स्वादुपिंड ही ग्रंथी असते. मनुष्याच्या शरीरात ही ग्रंथी जठराच्या मागे, उदराच्या वर डाव्या बाजूला असते. प्रौढांमध्ये त्याची लांबी १२–१५ सेंमी. असून…
हरितगृह परिणाम (Greenhouse effect)
(ग्रीनहाऊस इफेक्ट). एक नैसर्गिक प्रक्रिया. या प्रकियेमुळे एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान वातावरणरहित परिस्थितीत जितके असेल, त्यांपेक्षा अधिक त्या ग्रहाच्या वातावरणापासून निघणाऱ्या प्रारणांमुळे वाढते. पृथ्वीवर सूर्यापासून अतिनील, दृश्य, अवरक्त इत्यादी प्रारणे…
वनस्पतिसृष्टी (Plant kingdom)
(प्लांट किंग्डम). सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक सृष्टी. सजीवांचे वर्गीकरण मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, वनस्पती आणि प्राणी या पंचसृष्टीत केले जाते. वनस्पतिसृष्टीत सर्व वनस्पतींचा समावेश केला जातो. बहुपेशीय रचना, दृश्यकेंद्रकी पेशी, सेल्युलोजयुक्त पेशीभित्तिका,…
सुप्तावस्था (Dormancy)
(डॉर्मँसी). सजीवांच्या जीवनचक्रात जेव्हा वाढ, विकास आणि हालचाल (प्राण्यांच्या बाबतीत) या क्रिया तात्पुरत्या थांबतात, तेव्हा सजीवांच्या त्या अवस्थेला सुप्तावस्था किंवा प्रसुप्तावस्था म्हणतात. या अवस्थेत सजीवांमधील चयापचय क्रिया मंद होतात किंवा…
हत्ती (Elephant)
(एलिफंट). एक सोंडधारी सस्तन प्राणी. हत्तीचा समावेश स्तनी वर्गाच्या प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलात केला जातो. लांब सोंड, लांब सुळे, सुपासारखे पसरट कान आणि खांबासारखे जाडजूड पाय ही हत्तीच्या शरीराची वैशिष्ट्ये…
श्वसन संस्था, मानवी (Respiratory system, Human)
(ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टिम). मनुष्य आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये सामान्यपणे श्वसन मार्ग म्हणजेच श्वसन संस्था असते. शरीरात शिरलेला हवेतील ऑक्सिजन वायू ग्रहण करणे आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर टाकणे, हे श्वसन…
स्तनी वर्ग (Class mammalia)
(मॅमॅलिया). प्राणिसृष्टीतील सर्वाधिक विकसित वर्ग. स्तनी किंवा सस्तन प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व सात कोटी वर्षांपासून आहे. ‘मॅमल’ हा शब्द मॅमे या लॅटिन शब्दापासून तयार झाला असून त्याचा…
- Go to the previous page
- 1
- …
- 120
- 121
- 122
- 123
- 124
- 125
- 126
- …
- 529
- Go to the next page
