हिंदी महासागराची प्राकृतिक रचना (Physiography of Indian Ocean)
भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार समुद्रतळावर दोन भूखंडांच्या मध्ये महासागरीय कटक वा पर्वतरांगा (रिज) असतात आणि त्यांना लंबरूप (आडवे छेदणारे) विभंग असतात. १९६० - १९७० या काळात अनेक शास्त्रज्ञांनी या गोष्टींचे चिकित्सक…