आंतोन्यो मॉन्सेरात (Antonio Monserrate)

मॉन्सेरात, आंतोन्यो : ( १५३६–१५ मार्च १६०० ). परकीय प्रवासी व स्पॅनिश जेझुइट धर्मगुरू. त्याचा जन्म स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतातील विक दे ओझोनात येथे झाला. त्याला रोम येथे सोसायटी ऑफ जीझसमध्ये…

जॉन फ्रायर (John Fryer)

फ्रायर, जॉन : ( १६५०–३१ मार्च १७३३ ). परकीय प्रवासी आणि वैद्यक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. तो विल्यम फ्रायर याचा सर्वांत मोठा मुलगा. त्याचे शिक्षण केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये…

बाबा पदमनजी (Baba Padamanji)

बाबा पदमनजी : ( मे १८३१—२९ ऑगस्ट १९०६ ). मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक. बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. त्या…

संगणकसाधित अभिकल्प  (Computer Aided Design)

संगणकसाधित अभिकल्प म्हणजेच CAD या संगणकीय सॉफ्टवेअरचा उपयोग विविध अभिकल्प तयार करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्याचे सर्वोत्तमीकरण करणे याकरिता केला जातो. कॅडच्या साहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या…

जोसेफ बॅप्टिस्टा (Joseph Baptista)

बॅप्टिस्टा, बॅरिस्टर जोसेफ ऊर्फ काका : (१७ मार्च १८६४—१८ सप्टेंबर १९३०). भारतीय राजनीतिज्ञ व भारतातील होमरूल लीग चळवळीचे नेते. काका बॅप्टिस्टा यांचे मूळ नाव जोसेफ. त्यांचा जन्म मुंबईतील माझगाव येथील…

कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, केंब्रिज (Cavendish Laboratory, Cambridge)

कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, केंब्रिज : ( स्थापना – सन १८७४ ) केंब्रिज विद्यापीठात मागील अनेक शतकांपासून भौतिकशास्त्र या विज्ञान शाखेत संशोधन करण्यात येत आहे. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे संशोधन बरेचसे सैध्दांतिक स्वरूपाचे…

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (George Washington Carver)

कार्व्हर, जॉर्ज वॉशिंग्टन :  ( १८६४ - ५ जानेवारी १९४३ ) अमेरिकेच्या मिसूरी राज्यात डायमंड ग्रोव्ह नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत लाकडी फळकुटांच्या झोपड्यात जॉर्ज कार्व्हर यांचा जन्म झाला. त्यांचे आई…

अरुप बोस (Arup Bose)

 बोस, अरुप : ( १ एप्रिल, १९५९ ) अरुप बोस यांचा जन्म भारतात, पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कलकत्त्यात झाला. बी स्टॅट., एम स्टॅट. आणि पीएच्.डी. स्टॅट. या पदव्या त्यांनी कलकत्तास्थित…

अनिल कुमार भट्टाचार्य (Anil Kumar Bhattacharya)

भट्टाचार्य, अनिल कुमार : ( १ एप्रिल १९१५ - १७ जुलै १९९६ ) अनिल कुमार भट्टाचार्य यांचा जन्म पश्चिम बंगालच्या, चोवीस परगण्यांतील भाटपारा येथे झाला. त्यांचे मॅट्रिक्युलेशन कलकत्ता विद्यापीठातून पार…

भार्गव, पुष्पा मित्रा (Bhargava, Pushpa Mittra)

भार्गव, पुष्पा मित्रा : ( २२ फेब्रुवारी १९२८ - १ ऑगस्ट २०१७ ) पुष्पा मित्रा भार्गव, यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील सार्वजनिक आरोग्य सेवेत डॉक्टर…

जोजफ बर्ट्राँड (Joseph Bertrand)

बर्ट्राँड, जोजफ :  ( ११ मार्च, १८२२ - ३ एप्रिल, १९०० ) जोजफ बर्ट्राँड यांचा जन्म पॅरिसचा. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांचा प्रतिपाळ काका व सुप्रसिद्ध गणिती, जे.जे. डुहमेल यांनी केला.…

अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (American Statistical Association)

अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन : ( स्थापना - २७ नोव्हेंबर, १८३९ ) अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (ए.एस.ए.) ही संख्याशास्त्राला वाहिलेली जगातील सर्वांत मोठी संघटना आहे. तिची स्थापना विलियम कॉग्जवेल, जॉन डिक्स फिशर, रिचर्ड…

लाझारो स्पालान्झीनी (Lazzaro Spallanzani) 

स्पालान्झीनी, लाझारो : ( १० जानेवारी, १७२९ ते १२ फेब्रुवारी, १७९९ ) इटली येथे लाझारो स्पालान्झीनी यांचा जन्म झाला. लाझारो यांचे महाविद्यालयीन  शिक्षण जेसूट महाविद्यालयात झाले. त्यांनी बोलोग्ना विद्यापीठात काही दिवस…

रेबेका क्रैघील लान्सफिल्ड (Rebecca Craighill Lancefield)

रेबेका क्रैघील लान्सफिल्ड : ( ५ जानेवारी १८९५ - ३ मार्च १९८१ ) रेबेका क्रैघील यांचा जन्म न्यूयॉर्क येथील स्टेटन बेटावरील फोर्ट वाड्स्वोर्थ येथे झाला. लान्सफिल्ड यांनी वेलेस्ली कॉलेज (Wellesley College)…

सत्यता कोष्टक पद्धती (Truth Table Method)

एकोणिसाव्या शतकानंतर विकसित झालेले तर्कशास्त्र हे १९ व्या शतकाच्या अगोदर गोटलोप फ्रेग, जूझेप्पे पेआनो व गेऑर्ग कॉन्टोर यांचे महत्त्वाचे कार्य आहे. लूटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन याने सामान्यपणे सत्यता कोष्टक पद्धती विकसित केली…