दु:खत्रय

भारतीय दर्शनांतील एक संज्ञा. त्रय म्हणजे तीन प्रकारचे. भारतीय दर्शनांत दु:ख तीन प्रकारचे मानले आहे. या दर्शनांमध्ये दु:ख, त्याची कारणे, दु:खनिवारण (निवृत्ती) आणि निवारणाचे उपाय यांवर विस्तृत विचार केलेला आहे.…

पोलिओ लस (Polio vaccine)

पोलिओ अथवा बालपक्षाघात हा एक लहान मुलांना विषाणू संसर्गामुळे होणारा रोग आहे. याला वारे जाणे असेही म्हणतात. वारे गेलेला पाय किंवा हात काही दिवसांनी बारीक झालेला दिसतो तसेच त्या भागाची…

वात निरोधित पारेषण वाहिनी (Gas Insulated Transmission Lines)

विद्युत वापराच्या नित्य वाढणाऱ्या मागणीसाठी नवीन वाहिन्या आणि उपकेंद्रांची निर्मिती करावी लागते. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रकल्प यांमुळे त्यासाठी लागणारी जमीन मिळणे अवघड होत चालले आहे. ग्रामीण भागात वाहिनीच्या मनोऱ्यामुळे…

इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रणाली (Electronic Communication System)

माहितीचे आदान-प्रदान म्हणजे संप्रेषण (Communication) होय. एकमेकांमध्ये अधिक अंतर असल्यास माहितीच्या प्रसारासाठी टेलिग्राफ व टेलिफोन यांचा वापर पूर्वी केला जात असे. दूरध्वनी (Telephone), भ्रमणध्वनी (Mobile), दूरचित्रवाणी (Television), रेडिओ (Radio, wireless…

किशन महाराज (Kishan Maharaj)

पंडित किशन महाराज : (३ सप्टेंबर १९२३ - ४ मे २००८). बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीरचौरा येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पं.…

बुद्धीचे आठ भाव

बुद्धी या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यत: आकलन-क्षमता असा समजला जातो; परंतु सांख्य-योग दर्शनांमध्ये बुद्धी म्हणजे ‘निश्चयात्मक ज्ञान करवून देण्याचे साधन’ होय. पाच ज्ञानेंद्रियांद्वारे बाह्य वस्तूंचे ज्ञान होते, त्यामुळे त्यांना बाह्येंद्रिये किंवा…

अविद्या

एखादी वस्तू जशी आहे, त्या स्वरूपात तिचे ज्ञान न होता त्याऐवजी ती जशी नाही त्याचे ज्ञान होते, यालाच अविद्या असे म्हणतात. जवळपास सर्वच दर्शनांमध्ये अविद्या, अज्ञान, विपर्यय (उलट) अशा समानार्थी…

गार्डनर लक्षणसमूह (Gardner’s syndrome)

विशिष्ट आजार आणि लक्षणसमूह यांत धूसर अशी सीमा रेषा असते. आजार (Disease) हे बाह्य इजा न होता शरीराच्या एखाद्या भागामध्ये किंवा संपूर्ण शरीरात विशिष्ट प्रकारची अनैसर्गिक नकारात्मक ठरावीक लक्षणे दाखवतात.…

विन्सेंट संसर्ग (Vincent’s infection)

विन्सेंटचा संसर्ग या आजारास विन्सेंटचे तोंड येणे, विन्सेंट्स अँजायना, ट्रेंच माऊथ किंवा तीव्र विनाशकारी हिरड्यांचा संसर्ग (Acute necrotizing ulcerative gingivitis) अशा विविध नावांनी ओळखले जाते. हा आजार प्रामुख्याने हिरड्या आणि…

अल्झायमर आजार (Alzheimer’s disease)

वृद्ध व्यक्ती म्हणजेच ज्यांचे वय ८५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींपैकी ५०% व्यक्तींमध्ये हा आजार पाहावयास मिळतो. पार्श्वभूमी : रुग्णांची लक्षणे वार्धक्यापेक्षा वेगळी आहेत, अशी या आजाराची नोंद…

सिद्धसिद्धान्तपद्धति (Siddhasiddantapaddhatih)

सिद्धसिद्धान्तपद्धति  हा गोरक्षनाथांनी रचलेला ग्रंथ नाथयोगाच्या परंपरेत महत्त्वाचा मानला जातो. नाथयोगाचे तत्त्वज्ञान, परमात्म्याचे स्वरूप, विश्वोत्पत्तीचा सिद्धांत, अवधूत योग्याची लक्षणे इत्यादी या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गद्य आणि पद्य अशा दोन्ही…

योगशास्त्रानुसार मौनाचे प्रकार

महर्षि पतंजलींनी योगशास्त्रात नियमांचा उल्लेख योगाचे एक अंग म्हणून केला आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान यांचा अंतर्भाव नियमांत होतो (पातंजल योगसूत्र  २.३२). त्यातील तप शब्दाचा अर्थ स्पष्ट करीत असताना…

केलुचरण महापात्रा (Kelucharan Mohapatra)

महापात्रा, केलुचरण :  (८ जानेवारी १९२६ – ७ एप्रिल २००४). ओडिसी नृत्याचे प्रवर्तक. त्यांचा जन्म रघुराजपूर या छोट्या गावात (जगन्नाथपुरी, जिल्हा ओडिशा) एका पट्ट चित्रकारांच्या घराण्यात झाला. रघुराजपुरमधील चित्रकारांची ही…

खाप्रूमामा पर्वतकर (Khaprumama Parvatkar)

पर्वतकर, खाप्रूमामा : (? १८८०–३ सप्टेंबर १९५३). प्रख्यात तबलावादक. खाप्रूमामा (खाप्रूजी) उर्फ लक्ष्मणराव पर्वतकर यांचा जन्म गोव्यामधील पर्वती या गावी संगीतकलेचा पिढीजाद वारसा लाभलेल्या घराण्यात झाला. त्यांचे मामा रधुवीर यांच्याकडे…

पन्नालाल घोष (Pannalal Ghosh)

घोष, पन्नालाल : (२४ जुलै १९११—२० एप्रिल १९६०). प्रख्यात बासरीवादक. त्यांचा जन्म बारिसाल (बांगला देश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतारिये होते. वयाच्या चौदाव्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे…