आनंद यादव (Anand Yadav)

यादव, आनंद :  (३० नोव्हेंबर १९३५ - २७ नोव्हेंबर २०१६). मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक साहित्यप्रकारांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून आनंद यादव…

होरस (Horus)

होरस या नावाच्या दोन प्राचीन ईजिप्शियन देवता आहेत. त्यांपैकी 'होरस द एल्डर' म्हणजे थोरला होरस अर्थात हरओरिस. हा ओसायरिस, इसिस, सेत(थ), नेफ्थिस वगैरेंचा भाऊ होय. त्याच्याकडे दिवसाचे आकाश आणि सूर्याचा…

हिराबाई बडोदेकर (Hirabai Barodekar)

बडोदेकर, हिराबाई : (२९ मे १९०५ – २० नोव्हेंबर १९८९). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि…

पितळ (Brass)

तांबे व जस्त यांच्या मिश्रधातूंना ‘पितळ’ म्हणतात. पितळात तांबे प्रमुख धातू आणि जस्त मिश्रक धातू आहे. ५ - ४० टक्के जस्त असणारी निरनिराळी पितळे उपयोगाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. यापेक्षा जास्त…

लोहमिश्रके : (Ferroalloys)

पोलाद उद्योगाच्या दृष्टीने आवश्यक असलेली धातुयुक्त कच्च्या मालाची लोहयुक्त मिश्रणे. मिश्र पोलादे  बनविताना त्यांच्यात विविध मूलद्रव्ये मिसळणे आवश्यक असते. अशा आवश्यक मूलद्रव्यांचा अथवा मूलद्रव्यांचा उद्‌गम अथवा स्त्रोत म्हणून ही खास…

विभागीय शुद्धीकरण (Zone-refining)

विशेषत : मूलद्रव्य व संयुग यांतील अशुद्धी काढून टाकून अतिशुद्ध द्रव्य मिळविण्यासाठी अथवा त्यांचे संघटन नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र वा प्रक्रिया. यात घनरूप द्रव्यांच्या नमुन्यामधील सापेक्षतः कमी लांबीचा पट्टा…

विद्युत् धातुविज्ञान (Electro Metallurgy )

धातू व त्यांची संयुगे यांच्या संस्करणामध्ये विजेचा उपयोग करणारी धातुविज्ञानाची शाखा, खरे तर प्रक्रिया धातुविज्ञानाची ही उपशाखा आहे. काही धातुवैज्ञानिक क्रिया विद्युत् प्रवाहाच्या विद्युत् रासायनिक परिणामाच्या मदतीने केल्या जातात. या…

नरेश कवडी (Naresh Kawdi)

कवडी, नरेश : ( ५ ऑगस्ट १९२२ - ४ एप्रिल २०००). भाषातज्ञ, कथाकार, मर्मज्ञ समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक. ज्ञानेश्वरीचा आशय काव्यसौंदर्यापुरता मर्यादित नाही; त्यातील तत्त्वज्ञान हा तिचा मूलकंद…

कौटुंबिक आरोग्य सेवा व परिचर्या (Family Health care & nursing)

प्रस्तावना : सामाजिक आरोग्य परिचर्येमध्ये कौटुंबिक आरोग्य सेवा हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक समाजात किंवा देशात कुटुंब व्यवस्था ही स्थळ आणि वेळ याप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक कुटुंब हे समाजाचा…

परिचर्या संशोधन : प्रस्तावना (Nursing Research : Introduction)

प्रत्येक क्षेत्रात त्या क्षेत्राशी निगडीत संशोधन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तसेच प्रत्येक क्षेत्रातील प्रगती ही त्या क्षेत्रातील संशोधनाशी निगडित असते. आधुनिक काळात व्यवस्था व कारभार या मध्ये येणाऱ्या अडचणी…

निर्मलकुमार जिनदास फडकुले (Nirmalkumar Jindas Phadkule))

फडकुले, निर्मलकुमार जिनदास : (१६ नोव्हेंबर १९२८, २८ जुलै २००६). विचारवंत, शैलीदार वक्ते, ललितलेखक आणि समीक्षक. निर्मलकुमार फडकुले यांना वाणी आणि लेखणीचा वारसा घरातूनच मिळाला होता. वडील पंडित जिनदासशास्त्री फडकुले…

रेनॉल्ड्स अंक (Reynolds number)

[latexpage] द्रायूयामिकी (fluid mechanics) ह्या शाखेमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या अपारिमाणिक (non-dimensional) अंकांपैकी हा एक अतिशय महत्त्वाचा अंक आहे. रेनॉल्ड्स अंकाची व्याख्या ही जडत्व बलाचे (inertial force) विष्यंदी बलाशी (viscous…

शोण नदी (Son River)

गंगा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी ७८४ किमी. गुगल नकाशानुसार या नदीची लांबी ९३२ किमी. आहे. जलवाहन क्षेत्र सुमारे ७१,९०० चौ. किमी. छ्त्तीसगढ राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात, मैकल डोंगररांगांमधील अमरकंटक या…

मधुकर वाकोडे (Madhukar Wakode)

वाकोडे, मधुकर रूपराव :  (१ जानेवारी १९४३). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक, ललित लेखक, कादंबरीकार आणि वक्ते म्हणून लौकिक. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पळसोद या गावी झाला. तेथेच प्राथमिक…

भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)

स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. Emotions हा शब्द Emover या मूळ लॅटीन शब्दापासून व्युत्पन्न झाला असून…