प्रतिक्रिय शक्ती (Reactive Power)
प्रत्यावर्ती धारा प्रणालीत बहुतेक सर्व उपकरणांना कार्य करण्यासाठी सक्रिय शक्तीबरोबरच प्रतिक्रिय शक्तीची आवश्यकता असते. उदा., रोहित्राचा विचार केल्यास त्याच्या कार्यासाठी त्यातील क्रोडात चुंबकीय क्षेत्र निर्माण करावे लागते, त्यासाठी प्रतिक्रीय शक्तीची…