गोवळकोटची लढाई (Battle of Govalkot)
मराठे आणि जंजिरेकर सिद्दी यांच्यातील महत्त्वाची लढाई. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात हा गोवळकोट आहे. सन १७३० पासून गोवळकोटचा परिसर सिद्दीकडून जिंकून घेण्यासाठी मराठ्यांकडून खूप प्रयत्न झाले. एप्रिल १७३२-३३ मध्ये बाजीराव…