वामन दाजी ओक ( Waman Daji Ok)
ओक, वामन दाजी : (१८४५—१८९७). प्राचीन मराठी काव्याचे अभ्यासक आणि संशोधक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी या गावी. शिक्षण हेदवी आणि रत्नागिरी येथे. त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविली. काही…
