महादेवाचे डोंगर, म. प्र. राज्य (Mahadeo Hills, M. P. State)

भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिणमध्य भागातील डोंगररांगा. वालुकाश्मयुक्त खडकरचना या डोंगररांगांत आढळते. महादेव डोंगररांगा हा सातपुडा पर्वताचाच एक भाग असून यांमध्ये छोटीछोटी पठारे व तीव्र उताराचे कडे आढळतात. पश्चिम-पूर्व दिशेत…

महादेव डोंगररांगा, महाराष्ट्र राज्य (Mahadeo Hills, Maharashtra State)

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्री ही प्रमुख पर्वतश्रेणी उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अनेक फाटे…

सुखवाद (Hedonism)

नीतिशास्त्रातील एक उपपत्ती. नीतिशास्त्र ज्यांची सोडवणूक करू पाहाते, अशा समस्या प्रामुख्याने चार आहेत. (१) मानवी जीवनाचे परमप्राप्तव्य कोणते? (२) स्वयंनिष्ठ मूल्य कशास आहे? (३) युक्त अथवा प्रशस्त कर्म कोणते व…

ख्नूम (Khnum)

ईजिप्तमधील सर्वांत प्राचीन देवतांपैकी एक. नाईल नदीचा रक्षकदेवता. त्याचा काळ साधारणतः इ.स.पू. २९२५‒२७७५ असा सांगितला जातो. त्याला नाईल नदीचा स्रोत; तसेच जल, उत्पत्ती, प्रजनन आणि सुपीकता यांच्याशी संबंधित असलेला देव…

जीवाणू पेशी (Bacterial cell)

काही सजीव फक्त एका पेशीने बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. जीवाणू हे एकपेशीय सजीव आहेत. एकपेशीय सजीवांचे पेशी केंद्रकावरून आभासी/असीम केंद्रकी व दृश्य केंद्रकी पेशी असे दोन प्रकार केले…

इंद्रियजय

पातंजल योगसूत्राच्या विभूतिपाद या तिसऱ्या पादात ‘संयम’ या योगसाधनेची संकल्पना आढळते. धारणा, ध्यान व समाधी या अंतरंग योगाच्या तीनही अंगांचे एकत्रित अनुष्ठान म्हणजे संयम होय. निरनिराळ्या विषयांवर संयम केल्याने अनेक…

ग्वाद्द्याना नदी (Guadiana River)

यूरोपमधील स्पेन आणि पोर्तुगाल या दोन देशांतून वाहणारी नदी. आयबेरियन द्वीपकल्पावरील सर्वाधिक लांबीच्या नद्यांपैकी ही एक नदी आहे. आयबेरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागातील क्वेंग्का या डोंगराळ प्रदेशातून आणि ला मांचा मैदानाच्या…

माँट वीझो (Monte Viso)

वीझो शिखर. आल्प्स पर्वताच्या नैर्ऋत्य भागातील कॉतिअन पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर. शिखराची उंची सस. पासून ३,८४१ मी. आहे. हे शिखर इटलीमध्ये फ्रान्सच्या सीमेजवळ आहे. एकाकी असलेले हे शिखर पिरॅमिडसदृश्य आकारासाठी विशेष…

व्यवहारवाद (Commonsense Philosophy)

अठराव्या शतकात टॉमस रीड (१७१०–९६) आणि अन्य काही स्कॉटिश तत्त्वज्ञांनी उदयास आणलेला एक तत्त्वज्ञानीय पंथ. जग आणि माणूस ह्यांच्या स्वरूपासंबंधीचे ज्ञान आपल्या नेहमीच्या व्यवहारबुद्धीमध्येच सामावलेले असून ते प्रमाण आहे, हा…

जागतिक हिवताप दिवस (World Malaria Day)

हिवताप या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने…

जागतिक संततिनियमन दिवस (World Contraception Day)

कुटुंबनियोजनाच्या विविध पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे या हेतूने २६ सप्टेंबर हा जागतिक संततिनियमन दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. लैंगिक आणि प्रजननविषयक आरोग्याची माहिती देऊन जनजागृती करणे हा देखील या…

ब्रह्म (Brahma)

भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. ‘ब्रह्म’ हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आला आहे. सुरुवातीस त्याचे अर्थ ‘मंत्र’, ‘देवतास्तवन’, ‘प्रार्थना’, ‘मंत्राच्या ठिकाणी असलेले दिव्य अद्भुत सामर्थ्य’, ‘गूढ शक्ती’ अशा तऱ्हेचे होते. उपनिषत्काली…

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस (World Mental Health Day)

मानसिक स्वास्थ्याबद्दल जनजागृती करण्यासाठी  १० ऑक्टोबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा करतात. सामाजिक स्तर उंचावण्याकरिता मानसिक स्वास्थ्य आवश्यक असते. मानसिक स्वास्थ्य जागतिक परिषद (World Federation for…

जागतिक अस्थिसुषिरता दिवस (World Osteoporosis Day)

अस्थिसुषिरता या आजाराचा प्रतिबंध, निदान आणि उपचार यांबाबत जनजागृती करण्यासाठी २० ऑक्टोबर हा दिवस जागतिक अस्थिसुषिरता दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा करतात. आंतरराष्ट्रीय अस्थिसुषिरता प्राधिकरण (International Osteoporosis Foundation, IOF) या संस्थेद्वारे…

Read more about the article इत्सिंग (Itsing) (Yijing)
इत्सिंग : एक काल्पनिक चित्र.

इत्सिंग (Itsing) (Yijing)

इत्सिंग : ( ६३५ – ७१३ ). समुद्रमार्गे भारतात येणारा हा पहिला चिनी बौद्ध यात्रेकरू. त्याने सातव्या शतकाच्या शेवटी भारताला भेट दिली. फाहियान व ह्यूएनत्संग (झुआन झान) या यात्रेकरूंप्रमाणेच इत्सिंग…