काव्यादर्श (kavyadarsh)
काव्यादर्श : आचार्य दंडीरचित संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेतील एक ग्रंथ. काव्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना जाणून घेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय अभ्यसनीय आहे. काव्यशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीने इ. स. सहाव्या–सातव्या शतकांतील भामह व दंडी…