Read more about the article शिला स्मारके : उशी लाव्हा, लोह धातूचा पट्टा (Rock Monuments : Pillow Lava, Iron ore belt)
उशी लाव्हा, लोह धातूचा पट्टा, नोमिरा.

शिला स्मारके : उशी लाव्हा, लोह धातूचा पट्टा (Rock Monuments : Pillow Lava, Iron ore belt)

नोमिरा (केओंझार; ओडिशा) भागात लोह धातुक खनिज पट्ट्यात (Iron ore formation belt) असणारे उशी लाव्हा हे चांगल्या प्रकारे संरक्षित राहिलेले आहेत. येथील उशी लाव्हा हे अंडाकृती आणि मोठ्या आकारात (Large…

हैनान प्रांत (Hainan Province)

दक्षिण चिनी समुद्रातील चीनचे एक बेट आणि प्रांत. हैनान म्हणजे ‘समुद्राच्या दक्षिणेकडील’. चीनच्या मुख्य भूमीवरील अगदी दक्षिण भागात असलेल्या लईजोऊ द्वीपकल्पाच्या दक्षिणेस हे बेट असून हैनान सामुद्रधुनीमुळे ते मुख्य भूभागापासून…

साउथ बेंड शहर (South Bend City)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी इंडियाना राज्यातील एक प्रमुख औद्योगिक शहर आणि सेंट जोसेफ परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०२,०२६ (२०१९ अंदाज). साउथ बेंड हे सेंट जोसेफ नदीकाठावर वसले असून ते शिकागोच्या साधारण…

सिंधु नदी (Indus River)

संस्कृत – सिंधु (नदी), पर्शियन – हिंदु, ग्रीक – सिंथोस (इंदोस), रोमन – इंदुस, लॅटिन – सिंदुस. भारत, चीन (तिबेट) व पाकिस्तान या देशांतून वाहणारी आणि जगातील सर्वाधिक लांबीच्या नद्यांपैकी…

फाहियान (Fa-Hien) (Faxian)

फाहियान : (इ.स. ३३७ ? – ४२२ ?). एक चिनी प्रवासी. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्म गांधार ते मध्य आशियामार्गे चीन व इतर अति पूर्वेकडील देशांमध्ये पोहोचला. त्यानंतर बौद्ध धर्माचा…

Read more about the article अडम (Adam)
सातवाहनकालीन घरांची रचना, अडम.

अडम (Adam)

नागपूर जिल्ह्यातील पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ वैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसले असून वाघोर नदीच्या उजव्या तीरावर आहे. या स्थळाचे क्षेत्रफळ उत्तर-दक्षिण ८०० मी. आणि पूर्व-पश्चिम ५०० मी. इतके आहे. हे पुरास्थळ…

Read more about the article लिटल फूट (Little Foot)
लिटल फूट जीवाश्माची कवटी व मानेतील पहिल्या मणक्याची जागा.

लिटल फूट (Little Foot)

मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेतील स्टर्कफोंतेन येथे मिळालेल्या एका जीवाश्माचे नाव. जवळजवळ संपूर्ण अवस्थेत मिळालेला हा सांगाडा ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राणी एसटीडब्ल्यू ५७३ (StW 573) या नावाने  ओळखला जातो. त्याचा शोध १९९८…

स्त्रीवादी पुरातत्त्व (Feminist Archaeology)

स्त्रीवादी पुरातत्त्व हा पुरातत्त्वीय पुराव्यांचा स्त्रीवादी दृष्टीकोनातून अर्थ लावण्याचा आग्रह धरणारी संमिश्र स्वरूपाची विचारधारा असून ती पुरातत्त्वविद्येची एकसंध अशी शाखा नाही. स्त्रीवादी पुरातत्त्वीय विचारधारेत सुधारणावादी, मार्क्सवादी, पर्यावरणवादी व वर्णभेदविरोधी अशा…

Read more about the article आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व (Salvage Archaeology)
नागार्जुनकोंडा येथील पुनर्वसन केलेले अवशेष.

आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व (Salvage Archaeology)

पुरातत्त्वीय अवशेषांच्या अभ्यासासाठीची एक उपाययोजना पद्धती. ही पुरातत्त्वाची स्वतंत्र शाखा नसून विकासकामांमुळे सांस्कृतिक अथवा पुरातत्त्वीय अवशेष नष्ट होण्याचा धोका उत्पन्न होतो, तेव्हा करावयाच्या उपायांना ही संज्ञा वापरली जाते. जगात सर्वत्र…

थोथचे पुस्तक (The Book of Thoth)

ईजिप्शियन चंद्रदेव थोथ हा विज्ञान, कला आणि इतिहास इत्यादींची नोंद ठेवणारा देवांचा लेखनिक होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाला थोथचे पुस्तक  म्हणतात. ईजिप्शियन इतिहासकार मॅनेथो (इ.स.पू. ३००) ह्याच्या मते थोथने एकूण ३६,५२५ पुस्तके…

जयंत विष्णु नारळीकर (Jayant Vishnu Narlikar)

नारळीकर, जयंत विष्णु : ( १९ जुलै १९३८ ) जयंत विष्णु नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णु वासुदेव नारळीकर हे गणिती होते तर मातोश्री सुमती या संस्कृत शिकलेल्या…

के. के. नंदा (K. K. Nanda)

नंदा, के. के. : ( १ जानेवारी १९१७ – १३ डिसेंबर १९८३ )  आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक क्षेत्रात सतत उच्च श्रेणी प्राप्त करणारे कृष्णन कुमार नंदा यांची उच्च शैक्षणिक कारकिर्द…

वॉल्टर मंक (Walter Munk)

मंक, वॉल्टर : ( १९ ऑक्टोबर १९१७ – ८ फेब्रुवारी २०१९ ) वॉल्टर मंक यांचा जन्म ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहरात झाला. वॉल्टर मंक यांचे बालपण व्हिएन्नात गेले. त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना…

रा. श्री. मोरवंचीकर (R. S. Morvanchikar)

मोरवंचीकर रा.श्री. : ( ६ डिसेंबर १९३७ ) चिंचोली या सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली या गावी रा. श्री. मोरवंचीकर यांचा जन्म झाला. इतिहासकार असलेल्या मोरवंचीकर यांनी आपल्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत पैठणमध्ये उत्खनन…

शिमला शहर (Shimla City)

सिमला. भारतातील हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी, राज्यातील सर्वांत मोठे शहर व एक प्रसिद्ध थंड हवेचे गिरिस्थान. लोकसंख्या १,६९,५७८ (२०११). लेसर हिमालयाच्या वायव्य भागातील एका वनाच्छादित कटकावर, सस.पासून २,२०० मी. उंचीवर…