मेंदूमधील शिकण्याची प्रक्रिया (Learning Process in Brain)
मेंदू हा माणसाचा शिकण्याचा अवयव आहे. जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत मेंदूचे शिकण्याचे काम चालूच असते. मेंदूचे शिकण्याचे काम अल्पशा प्रमाणात बालकाच्या जन्मापूर्व अवस्थेतही होत असते. शिकायचे कसे, हे मेंदूला उपजतच माहीत…