वेदोत्तरकालीन हिंदु परंपरांमध्ये भाषाविचार (Linguistic thought in post-Vedic Hindu traditions)
वेदोत्तरकालीन हिंदु परंपरांमध्ये भाषाविचार : इसवी सनापूर्वी सुमारे चौथ्या शतकात पाणिनी या वैयाकरणाने त्याच्या अष्टाध्यायी नावाच्या व्याकरणात केलेली संस्कृत भाषेची बांधणी आजवर प्रमाण मानली गेली आहे. दार्शनिक विचार जरी पाणिनीने…