स्मार्ट ग्रिड : उपयुक्तता आणि संबंधित संस्थात्मक यंत्रणा (Smart grid : Benefits and Organizations)

स्‍मार्ट ग्रिड यंत्रणेमुळे ग्राहक, वितरण कंपनी आणि संस्थांना अनेक फायदे होतात. ग्राहकांना मिळणारे फायदे : (१) अखंडित वीज पुरवठा, (२) वीज पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा, (३) ग्राहक हा केवळ विजेचा ग्राहक…

स्मार्ट ग्रिड : विद्युत वितरण (Smart grid : Power Distribution)

स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाच्या विद्युत वितरणातील महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे : प्रगत ऊर्जा मापन सुविधा (Advanced Metering Infrastructure - AMI) : या प्रणालीमध्ये स्मार्ट मीटर हा प्रमुख घटक होय. स्मार्ट मीटर हे…

स्मार्ट ग्रिड : निर्मिती आणि पारेषण (Smart grid : Generation and Transmission)

दूरसंचार (Communication), माहिती तंत्रज्ञान (Information technology) आणि विद्युत पुरवठ्यासंबंधीच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान या शाखांच्या मदतीने ग्रिडचे संचालन (Grid operation), ग्राहक सेवा (Customer service) इत्यादी बाबतीत ग्रिडचे आधुनिकीकरण म्हणजे स्मार्ट ग्रिड…

सिरॅमिकरहित निरोधक (Non-ceramic Insulators)

विद्युत पारेषण आणि वितरण वाहिन्यांसाठी मनोरे (Tower) किंवा खांब उभारले जातात. मनोरे व खांब जमिनीत रोवलेले असल्याने भूविभवाला (Earth potential) असतात. मात्र त्यावरील तारेचा विद्युत भार २४० V पासून ६९०…

योहान आल्ब्रेख्त दी मँडेलस्लो (Johan Albrecht de Mandelslo)

मँडेलस्लो, योहान आल्ब्रेख्त दी : (१५ मे १६१६ – १६ मे १६४४). प्रसिद्ध जर्मन प्रवासी. त्याचा जन्म जर्मनीतील श्योनबर्ग येथे झाला. लहान असताना उत्तर जर्मनीमधील ड्यूक फ्रेडरिक (तिसरा) याच्या दरबारात…

Read more about the article क्लीओपात्रा (Cleopatra)
क्लीओपात्राचे एक शिल्प, ईजिप्त.

क्लीओपात्रा (Cleopatra)

क्लीओपात्रा : (इ. स. पू. ६९ ? – इ. स. पू. ३०). ईजिप्तमधील टॉलेमी घराण्यातील बहुंसख्य राण्या व राजकन्या ह्यांनी धारण केलेले विशेषनाम. यांतील ऑलीटीझ (वेणुवादक) या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या…

भगवंतराव अमात्य (Bhagvantrao Amatya)

भगवंतराव अमात्य : ( ७ फेब्रुवारी १६७७— ? १७५५). कोल्हापूर व सातारा संस्थानांचे अमात्य. शिवकाळातील मुत्सद्दी व आज्ञापत्राचे कर्ते रामचंद्रपंत अमात्य (सु. १६५० ? —१७१६) यांचा ज्येष्ठ मुलगा. रामचंद्रपंतांना एकूण तीन…

Read more about the article लामा तारानाथ (Lama Taranatha)
लामा तारानाथ, एक पारंपरिक चित्र.

लामा तारानाथ (Lama Taranatha)

लामा तारानाथ : (१५७५ – १६३४). तिबेटीयन प्रवासी व धर्माभ्यासक. त्याचा जन्म १५७५ मध्ये तिबेटमधील ‘करक’ येथे तिबेटी भाषांतरकार रा-लोटस्वा-दोर्जे-ड्रॅक याच्या वंशांत झाला. याचे तिबेटी नाव ‘कुन-डगा-स्निंग-पो’ असून त्याला सर्वसामान्यपणे…

निळो सोनदेव (Nilo Sondev)

निळो सोनदेव : ( ?— १६७२). छ. शिवाजी महाराजांचे अमात्य. त्यांचे उपनाम भादाणेकर. त्यांच्या जन्म-मृत्यूच्या तारखांबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. निळोपंतांकडे पूर्वापार देशमुखी वतन होते. १६५७ सालापासून निळोपंत छ. शिवाजी…

विद्युत धुलाई यंत्र (Electric washing machine)

दैनंदिन जीवनामध्ये घरोघरी कपडे धुण्यासाठी व सुकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि विजेवरती चालणाऱ्या यंत्राला विद्युत धुलाई यंत्र असे म्हणतात. १९०६ मध्ये अल्वा जे. फिशर यांनी विद्युत धुलाई यंत्राची रचना केली. प्रक्षालकमिश्रित…

नीकॉला पेरो (Nicolas Perrot)

पेरो, नीकॉला (Perrot, Nicolas) : (१६४४ – १३ ऑगस्ट १७१७). फ्रेंच फर व्यापारी, उत्तर अमेरिकन वसाहतींचा अधिकारी आणि समन्वेषक. पेरो यांचा जन्म फ्रान्सच्या बर्गंडी प्रदेशातील दर्सी येथे झाला असावा. तरुणपणातच…

रिचर्ड लेमन लँडर (Richard Lemon Lander)

लँडर, रिचर्ड लेमन (Lander, Richard Lemon) : (८ फेब्रुवारी १८०४ – ६ फेब्रुवारी १८३४). पश्चिम आफ्रिकेतील नायजर नदीचे समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक. त्यांचा जन्म इंग्लंडच्या कॉर्नवॉल परगण्यातील ट्रुरो येथे एका…

नवनाथ (Navanatha)

नाथ संप्रदायातील प्रसिद्ध नऊ नाथ-योगी. नवनाथांच्या सर्व सूचींमध्ये एकवाक्यता नाही. नवनाथ विषयावरील ग्रंथांमध्ये नऊ नावे सर्वच ठिकाणी एकसारखी येत नाहीत. तेव्हा अमुकच नऊ नाथ आद्य नाथसिद्धांपैकी प्रमुख होते, असे दिसून…

समशेरबहादूर (Shamsher Bahadur)

समशेरबहादूर : (? १७३४ — १४ जानेवारी १७६१). मराठेशाहीतील एक पराक्रमी वीर. याची मुख्य कामगिरी उत्तर हिंदुस्थानात १७५६ ते १७६१ पर्यंत आढळते. हा पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या सैन्यात एका पथकाचा सेनापती…

परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन व प्रशासन (Nursing Management & amp; Administration)

प्रशासन हा शब्द व्यवस्थापनाच्या संदर्भात वापरला जातो. याचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा देणाऱ्या लोकांची काळजी घेण्याची सामूहिक क्रिया होय. परिचर्या विभागाचे प्रशासन आणि व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया…