आंद्रे मिशेल लॉफ (André Michel Lwoff)

लॉफ, आंद्रे मिशेल : ( ८ मे १९०२ ते ३० सप्टेंबर १९९४ ) आंद्रे लॉफ यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात वयाच्या १९ व्या वर्षी पॅरिसच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये झाली. ३० व्या वर्षी रॉकफेलर…

जोसेफ लिस्टर (Joseph Lister)

लिस्टर, जोसेफ : ( ५ एप्रिल, १८२७ – १० फेब्रुवारी, १९१२ ) जोसेफ लिस्टर यांचा जन्म इंग्लंडमधील इसेक्स प्रांतातील वेस्टहॅम शहरात झाला. सूक्ष्मदर्शकाचे भिंग तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले जॅक्सन लिस्टर हे…

युस्टीस फॉन लीबेग (Justus Van Liebig)

लीबेग, युस्टीस फॉन : ( १२ मे १८०३ - १८ एप्रिल १८७३ ) जर्मनीमधील डॅमस्टॅट या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात युस्टीस फॉन लीबेग यांचा जन्म झाला. त्यांना अगदी लहानपणापासून रसायनशास्त्राचे विशेष…

विलर्ड फ्रँक लिबी (Willard Frank Libby)

लिबी, विलर्ड फ्रँक : ( १७ डिसेंबर १९०८ ते ८ सप्टेंबर १९८० )  लिबी यांचा जन्म ग्रँडव्हॅली (कोलोरॅडो) येथे झाला. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (बर्कली) रसायनशास्त्रातील बी. एस्. व पीएच्. डी.…

रामचंद्र दत्तात्रय लेले (R. D. Lele)

लेले, रामचंद्र दत्तात्रय :  ( १६ जानेवारी १९२८ ) रामचंद्र दत्तात्रय लेले यांचा जन्म आंध्र प्रदेशातील हैद्राबादमध्ये झाला. १४ व्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. हैद्राबादच्या उस्मानिया मेडिकल कॉलेजमधून…

बालकांचे चिकित्सालय व सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका ( Under Five Clinics & Role of Community Health Nurse )

बालकांचे चिकित्सालय प्रामुख्याने शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांकरिता विकसित केले गेले आहे. यामध्ये रोगनिवारक, प्रतिबंधात्मक आणि प्रोहात्सन देणारी आरोग्य सेवा यांचे उत्कृष्ट संयोजन केले आहे. पाच वर्षाखालील बालकांचे केंद्र…

लूटव्हिख आंड्रेआस फॉइरबाख (Ludwig Andreas Feuerbach)

फॉइरबाख, लूटव्हिख आंड्रेआस : ( २८ जुलै १८०४—१३ सप्टेंबर १८७२ ). जर्मन तत्ववेत्ता व धर्मशास्त्रवेत्ता. जन्म लांट्‌शूट, बव्हेरिया येथे. विद्यार्थिदशेत तो प्रथम ख्रिस्ती धर्मशास्त्राचा अभ्यासक होता; पण १८२५ मध्ये जी.…

मोगूबाई कुर्डीकर (Mogubai Kurdikar)

कुर्डीकर, मोगूबाई : ( १५ जुलै १९०४– १० फेब्रुवारी २००१ ). हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका. त्यांचा जन्म कुर्डी (गोवा) येथे झाला. त्यांचे पाळण्यातले नाव मोगा. त्यांच्या मातोश्री व…

हिंदुकुश पर्वत (Hindu Kush Mountain)

मध्य आशियातील एक प्रमुख पर्वतश्रेणी. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पसरलेल्या या पर्वताची लांबी सुमारे ८०० किमी. व सरासरी रुंदी सुमारे २४० किमी. आहे. पर्वताची सरासरी उंची सस.पासून ४,५०० मी. असून त्यातील…

प्रहसन (Farce)

प्रहसन : नाट्यशास्त्राच्या अठराव्या अध्यायात नाट्याच्या लक्षणांद्वारे होणारे दहा प्रकार भरताने सांगितले आहेत. त्यांनाच दशरूपक अशी संज्ञा आहे. काव्याच्या केवळ पठणाने नव्हे, तर प्रत्यक्ष प्रयोगाने निर्माण होणाऱ्या रसाच्या आवेशामुळे उत्पन्न…

बिस्मिल्लाखाँ (Bismillah Khan)

बिस्मिल्लाखाँ : ( २१ मार्च १९१६ - २१ ऑगस्ट २००६ ). अखिल भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सनईवादक व भारतरत्न पुरस्काराचे मानकरी. त्यांचे मूळ नाव कमरूद्दिनखाँ. बिस्मिल्लाखाँ यांचा जन्म सनईवादकांच्या कुटुंबात बिहार…

गणेश वासुदेव तगारे (Ganesh Wasudev Tagare)

तगारे, गणेश वासुदेव : ( २५ जुलै १९११ -१९ नोव्हेंबर २००७ ). संस्कृत अणि प्राकृत विषयांचे गाढे अभ्यासक. कऱ्हाड येथे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असताना विद्यावाचस्पती ह्या पदवीसाठी…

नैयायिक आणि वैशेषिक यांचा भाषाविचार (Linguistic thoughts of Naiyayik and Vaisheshika)

नैयायिक आणि वैशेषिक यांचा भाषाविचार : जैन-बौद्धांना विरोध करताना आणि वेदप्रामाण्याची सिद्धी करताना नैयायिक आणि वैशेषिक यांनी वेगळा मार्ग स्वीकारलेला दिसतो. त्यांच्या मते वेद हे प्रमाणभूत आहेत, कारण ते 'आप्त'…

प्रादेशिक भाषा-वाङ्मयांचा उदय (The rise of regional languages and literatures)

प्रादेशिक भाषा-वाङ्मयांचा उदय : वेदग्रंथांचे परमोच्च स्थान व संस्कृत भाषेचे देववाणी म्हणून महत्त्व प्रतिपादन करून वैदिक-हिंदु परंपरेने जरी सुरुवातीला जैन-बौद्धांच्या प्राकृत भाषांच्या धर्मोपदेशातील वापराबद्दल 'अपभ्रंश-अपशब्द' अशी विशेषणे लावून अनुदारपणा दाखविला,…

वेदांच्या अपौरुषेयत्वाविषयीच्या कल्पना (Ideas about the divine originality of the Vedas)

वेदांच्या अपौरुषेयत्वाविषयीच्या कल्पना : ऋग्वेदात सुरुवातीला सूक्ते ही ऋषींच्या वेगवेगळ्या पिढ्यांनी रचलेल्या रचना आहेत, ऋषींनी चाळणीतून धान्य निवडून घ्यावे तसे शब्द निवडून घेतले आहेत आणि ऋषी हे या रचनांचे 'कारु'…