हंबोल्ट नदी (Humboldt River)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी नेव्हाडा राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. या नदीची लांबी सुमारे ४८० किमी. असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४३,६१५ चौ. किमी. आहे. नेव्हाडा राज्यातील ही सर्वांत मोठी नदीप्रणाली असून…
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी नेव्हाडा राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. या नदीची लांबी सुमारे ४८० किमी. असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४३,६१५ चौ. किमी. आहे. नेव्हाडा राज्यातील ही सर्वांत मोठी नदीप्रणाली असून…
दक्षिण अमेरिका खंडातील अँडीज पर्वतश्रेणीतील एक खिंड. ही खिंड सस.पासून ३,८१० मीटर उंचीवर आहे. उत्तरेकडील अॅकन्काग्वा (उंची ७,०३५ मी.) हे पश्चिम गोलार्धातील तसेच अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर आणि दक्षिणेकडील तूपूंगगातो…
ज्या बालकांना कोणत्याही कारणाने शारीरिक अथवा मानसिक व्यंग असते त्यास उपजत व्यंग किंवा जन्मजात विकृती असे म्हणतात. बाह्य शरीररचनेतील विकृती लगेचच निदर्शनास येतात तसेच अंतर्गत शरीररचनेतील विकृती जन्मानंतर काही तासांत…
अश्विनीकुमार : सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वरुण, वायू इत्यादी ३३ मुख्य देवतांपैकी ऋग्वेदातील एक महत्त्वाची युग्मदेवता. ते कायम परस्परांसोबत राहतात. देवतांचे वैद्य आणि शल्यविशारद या अनुषंगाने वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख…
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच स्थूल महाभूते ज्या सूक्ष्म तत्त्वांपासून उत्पन्न होतात, त्यांना तन्मात्र असे म्हणतात. गंधतन्मात्र, रसतन्मात्र, रूपतन्मात्र, स्पर्शतन्मात्र आणि शब्दतन्मात्र अशी पाच तन्मात्रांची नावे आहेत.…
ज्ञानाचे किंवा कर्माचे साधन म्हणजे इंद्रिय होय. सांख्य आणि योग दर्शनांमध्ये एकूण तेरा इंद्रिये स्वीकारली आहेत. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये ही दहा बाह्येंद्रिये आहेत; तर मन, अहंकार व बुद्धी ही तीन…
हिऱ्याला सुंदरता (Beauty), दुर्मिळता (Rarity) व टिकाऊपणा (Durability) या तीन वैशिट्यांमुळे महत्त्व आहे. हिरा पूर्णपणे कार्बन या मूलद्रव्यापासून बनलेला असून ज्ञात असलेल्या नैसर्गिक पदार्थांपैकी सर्वांत कठीण (काठिण्य 10) पदार्थ आहे. सौंदर्य…
पेद्दापल्ली (कोलार; कर्नाटक) गावामध्ये अग्निदलिक खडक (अग्नीमुळे तुकडे झालेला; Pyroclastic) असलेले हे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक. समानार्थी अर्थाने ह्याला इग्निमबराइट (Ignimbarite) म्हणून सुद्धा ओळखले जाते. परंतु यात फरक हा आहे की,…
फेरोसिमेंटसंदर्भात काम करणाऱ्या विविध संस्थांनी त्याची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे. व्याख्या : १) अमेरिकन बुरिओ ऑफ शिपिंग : फेरोसिमेंट हे काँक्रीटचे पातळ आणि अत्यंत प्रबलित कवच असते, ज्यामध्ये स्टील…
फेरोसिमेंट हे एक बहुरूपी आणि बहुगुणी असे अगदी वेगळ्या प्रकारचे बांधकाम साहित्य आहे. ते वापरण्याचे तंत्रज्ञानही पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात खरोखरीची हरितक्रांती घडते आहे. प्रबलित सिमेंट काँक्रीट…
पदार्थप्रकाराविषयीच्या उपपत्तीचा स्पष्ट प्रारंभ ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४‒३२२) याच्या तत्त्वज्ञानात आढळतो. आपण वेगवेगळे शब्द किंवा शब्दप्रयोग एकत्र जोडून विधाने बनवितो. अशा शब्दप्रयोगांतून ‘काही’, ‘सर्व’, ‘नाही’ इ. तार्किक शब्दप्रयोग वगळले आणि उरलेले…
बेसाल्ट खडक हा भूपृष्ठावर सर्वात विपुलपणे आढळतो. हा गडद रंगाचा, घट्ट, अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) आणि कॅल्शियम, लोह व मॅग्नेशियम यांचे प्रमाण सापेक्षतः जास्त असलेल्या महासागराच्या खोल तळातील लाव्हारसापासून…
भूशास्त्रीय इतिहासाच्या सुरुवातीच्या अतिप्राचीन जीवविरहित अशा मोठ्या कालविभागाला आर्कीयन आद्य महाकल्प व त्या आद्य महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला आर्कीयन गट म्हणतात. जीवाश्मांच्या आढळानंतर सुरुवात झालेल्या कँब्रियन कालखंडाच्या (सु. ५५०…
ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकातून (Volcanic explosive eruption) बाहेर पडलेले घन पदार्थ एकत्रित साचून तयार झालेल्या राशींस अग्निदलिक किंवा स्फोटशकली खडक म्हणतात. ज्वालामुखीतून बाहेर पडलेले सर्व प्रकारचे पदार्थ (ज्वालामुखीय खडकांचे द्रवित व…
ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी जमिनीवर येणारा तप्त लाव्हारस ज्या वेळी पाण्याच्या संपर्कात येतो, त्या वेळी त्यांचा पृष्ठभाग अतिशय जलद गतीने थंड झाल्याने थिजलेल्या आणि आकुंचित कडांसहित त्याचे गोलाकार किंवा अंडाकृती आकारांचे फुगलेल्या…