आबाजी नारायण पेडणेकर (Abaji Narayan Pednekar)

पेडणेकर, आबाजी नारायण : (२० फेब्रुवारी १९२८ - ११ ऑगस्ट २००४). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, कवी, समीक्षक आणि भाषांतरकार. त्यांचा जन्म मालवण तालुक्यातील (जिल्हा,सिंधुदुर्ग.) येथील कोळंब या गावी झाला. त्यांचे…

ओल्गा टोकाझुर्क (Olga Tokarczuk)

टोकाझुर्क, ओल्गा : (२९ जानेवारी १९६२). पोलिश कवयित्री, कादंबरीकार आणि सामाजिक कार्यकर्ती. तिला २०१८ चा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे (२०१९ मध्ये सन्मानित). तिचा जन्म शिक्षकी पेशा असणाऱ्या कुटुंबात…

सद्वयवाद (Dualism)

दोन स्वतंत्र आणि तर्कदृष्ट्य एकमेकांनी अबाधित अशी तत्त्वे मानणारी एक तात्त्विक भूमिका. उदा., ग्रीक तत्त्वज्ञांनी मानलेली आभास आणि सत्य; तसेच आत्मा आणि शरीर इंद्रियांच्या द्वारे अनुभवास येणारे आणि बुद्धीच्या द्वारे…

राम मराठे (Ram Marathe)

मराठे, राम पुरुषोत्तम : (२३ ऑक्टोबर १९२४ - ४ ऑक्टोबर १९८९). प्रसिद्ध मराठी ख्यालगायक, गायकनट व संगीतदिग्दर्शक. त्यांचा जन्म पुणे येथे पुरुषोत्तम व मथुराबाई या दांपत्यापोटी झाला. ते यांचे दुसरे…

खानोलकर, वसंत रामजी (Khanolkar, Vasant Ramji)

खानोलकर, वसंत रामजी :    ( १३ एप्रिल, १८९५ ते २९ ऑक्टोबर, १९७८) वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म कोकणातील एका छोट्या खेडेगावात एका  गोमंतक मराठा समाजातील सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील…

Read more about the article पीटर हँडके  (Peter Handke)
German writer Peter Handke poses for the media during an interview held in Madrid, Spain on 22 May 2017. Peter Handke is in Spain where 24 May will be named 'honoris causa' at Alcala de Henares University. EFE/Cesar Cabrera

पीटर हँडके (Peter Handke)

हँडके, पीटर : (६ डिसेंबर १९४२). नोबेल पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन लेखक. कादंबरीकार, नाटककार, अनुवादक, कवी, निबंधकार,चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून जगभरात त्यांची ओळख आहे. त्यांची मातृभाषा जर्मन आहे.…

विल्यम एम्पसन (William Empson)

एम्पसन, विल्यम : (२७ सप्टेंबर १९०६ - १एप्रिल १९८४). ब्रिटिश समीक्षक आणि कवी. २० व्या शतकातील साहित्यिक टीकाकार आणि त्याच्या तर्कसंगत,आभासी कवितेसाठी परिचित.  एम्पसन नवीन विचारांचे स्वागत आणि स्वीकार करणारा…

एरिना (Erinna)

एरिना : प्राचीन ग्रीक कवयित्री आणि संगीतकार. ग्रीकमधील रोड्झजवळच्या टीलॉस बेटावर ती राहत असे. युसीबिअस या ग्रीक साहित्य अभ्यासकाच्या मताप्रमाणे ती इ. स. पू. चौथ्या शतकाच्या मध्यात होऊन गेली असावी.…

नानाबुवा बडोदेकर (Nanabuwa Badodekar)

नानाबुवा बडोदेकर (सुपेकर) : ( १८७९ - २७ मे १९६९ ). प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. त्यांचा जन्म बडोदे येथे रुक्मिणी पांडुरंग मंदिरात झाला. लहान वयापासूनच मंदिरात वास्तव्य असल्याने त्यांच्या कानी हरिनाम…

पवळा हिवरगावकर (Pavala Hiwargaokar)

हिवरगावकर, पवळा :  ( १२ ऑगस्ट १८७० - ६ डिसेंबर १९३९ ). तमाशातील आद्य स्त्री कलावती. तमाशा सृष्टीतील आद्य स्त्री कलावती म्हणून पवळा हिवरगावकर यांचा उल्लेख केला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील…

चंद्रकांत ढवळपुरीकर (Chandrakant Dhawalpurikar)

ढवळपुरीकर, चंद्रकांत : (२३ जुलै १९३२).  ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला . त्यांची घरची परिस्थिती…

अपस्करणाची परिमाणे (Measures of Dispersion)

[latexpage] केंद्रीय मापकाच्या जोडीला अपस्करण परिमाण नोंदविणे आवश्यक असते. विस्तार हे अपस्करणाचे सर्वात सोपे आणि सहज वापरले जाणारे परिमाण असले तरी ते वापरण्यामध्ये काही त्रुटी आहेत.‍ म्हणूनच माहितीचे अधिक अचूक…

पिंगळा (Owlet)

भारतीय घुबड जातीतील पक्ष्यांपैकी आकाराने सर्वांत लहान घुबड. आकाराने लहान असल्याने याला पिंगळा असे नाव पडले आहे. या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या स्ट्रायजिफॉर्मिस (Strigiformes) गणाच्या स्ट्रायजिडी (Strigidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ…

खोत, सुभाष अजित (Khot, Subhash Ajit)

खोत, सुभाष अजित : (१० जून १९७८ - ) सुभाष खोत यांचा जन्म महाराष्ट्रात इचलकरंजी येथे झाला. आय. आय. टी. मुंबई येथून १९९९ मध्ये  संगणकशास्त्रात पदवी घेऊन ते अमेरिकेत गेले आणि…

जागतिक तापमानवाढ : उपाय (Global Warming : Solutions)

जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक…