सुरक्षित मातृत्व (Safe motherhood)

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला देखील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील मातामृत्युचे प्रमाण खूपच अधिक आहे. खरे तर मातामृत्यूची बरीचशी कारणे टाळता येणे सहज शक्य आहे. गर्भधारणा आणि प्रसूती यादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या…

ऋतुस्राव व परिचर्या (Menstruation And Nursing)

ऋतुस्राव : मुलगी वयात आल्यावर योनिमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो त्यास ऋतुस्राव, रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षाची झाली की, मासिक पाळी येणे सुरू होते.…

ज्ञानोदय (Enlightenment)

सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये यूरोपमध्ये घडून आलेली बौद्धिक चळवळ ज्ञानोदय ह्या नावाने ओळखली जाते. ह्या काळात ईश्‍वर, विवेक (Reason), निसर्ग आणि मानव ह्यांच्याबद्दलच्या कल्पनांचे संश्‍लेषण एका व्यापक जागतिक दृष्टिकोणात करण्यात…

सोलापूर जिल्हा (Solapur District)

महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय कोपऱ्यातील एक जिल्हा. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,८९५ चौ. किमी. असून ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४·८४% आहे. लोकसंख्या ४३,१५,५२७ (२०११). अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १७° १०ʹ ते १८°…

अपस्करण (Dispersion)

सांख्यिकी मध्ये आधारसामग्रीचे विश्लेषण करताना त्या आकडेवारीचे प्रतिनिधित्व करेल अशा एका संख्येची आवश्यकता असते. याकरिता मध्यमान, मध्यगा आणि बहुलक याकेंद्रीय प्रकृतीच्या परिमाणांचा उपयोग करतात. असे जरी असले तरी आकडेवारीची प्राथमिक…

मधू कांबीकर (Madhu Kambikar)

कांबीकर, मधू : ( २८ जुलै १९५३ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका . जन्म माळेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड येथे. एका उपेक्षित समाजात त्यांचा जन्म झाला. आई -…

पारिक्रमिकी (Peripatetics)

थोर ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल याची शिष्यपरंपरा. ॲरिस्टॉटलने प्रस्थापित केलेल्या लायसिअम पीठाच्या प्रांगणात एक छायाच्छादित मार्ग−पेरिपॅटॉस−होता आणि त्यावरून फिरत फिरत ॲरिस्टॉटल आपल्या शिष्यांना शिकवीत असे. ह्यामुळे लायसिअममध्ये विकसित झालेल्या विचारपंथाला ‘पेरिपॅटेटिक’…

जागतिक तापमानवाढ : कारणे (Global Warming : Reasons)

जागतिक तापमानवाढीसाठी वातावरणातील वायूंप्रमाणेच इतरही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे. जगाची वाढती लोकसंख्या : जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. सूर्याकिरणांची दाहकता : सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान…

व्यापारवाद (Mercantilism)

व्यापारवादाच्या काळात अर्थशास्त्रीय विचारांना दिशा मिळाली असली, तरी त्यास सैद्धांतिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे व्यापारवादी विचार हे अर्थशास्त्रपूर्व विचार म्हणून ओळखले जातात. व्यापारवादाचा नेमका कालखंड निर्देशित करता येत नसला,…

धोंडूताई कुलकर्णी (Dhondutai Kulkarni)

कुलकर्णी, धोंडूताई : ( २३ जुलै १९२७ – १ जून २०१४ ). भारतीय अभिजात संगीत शैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या व्रतस्थ व ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूरचा. त्यांचे वडील गणपतराव कुलकर्णी…

वैश्विक किरणजन्य न्युक्लाइड कालमापन (Cosmogenic Nuclide-CN Dating)

पुरातत्त्वात किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित वापरली जाणारी कालमापन पद्धत. विश्वात अतिउच्च ऊर्जा (०.१ ते १० गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट) असणारे वैश्विक किरण (Cosmic Rays) आहेत. हे किरण म्हणजे मुख्यतः भार असलेले प्रोटॉन…

Read more about the article युरेनियम शृंखला कालमापन पद्धती (Uranium Series Dating)
आकृती : युरेनियम-२३८ ऱ्हासशृंखला.

युरेनियम शृंखला कालमापन पद्धती (Uranium Series Dating)

किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची महत्त्वाची पध्दती. चतुर्थक कालखंडाच्या संशोधनासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. युरेनियम हे अणुऊर्जेसाठी वापरले येणारे महत्त्वाचे नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ९२ आहे. युरेनियम-२३४ (234U),…

पुराचुंबकीय कालमापन पद्धती (Palaeomagnetic Dating)  

चुंबकीय क्षेत्र ही एक महत्त्वाची मूलभूत भौतिक घटना आहे. पृथ्वीचा गोल देखील एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्य करतो आणि त्यामुळेच चुंबकाप्रमाणेच पृथ्वीला चुंबकीय उत्तर ध्रुव व चुंबकीय दक्षिण ध्रुव आहेत. हे चुंबकीय…

Read more about the article हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन (Varve Dating)
हिमवाहित मृत्तिकास्तराचे कालमापन करताना एक अभ्यासक.

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन (Varve Dating)

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन ही निरपेक्ष कालमापनाची एक पद्धत असून ती प्रामुख्याने चतुर्थक कालखंडातील हिमयुगाशी निगडित घटनांच्या कालमापनासाठी उपयुक्त ठरली आहे. या पद्धतीत निक्षेपांच्या विशिष्ट अशा अगदी पातळ थरांचा उपयोग करून…

अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धती (Argon-Argon Dating Methods)

किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची पद्धत. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा वापर करून कालमापन करण्याची ही एक पद्धत असून पोटॅशियम-अरगॉन कालमापन ही या पद्धतीशी साम्य असलेली दुसरी पद्धत आहे. अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धतीचा…