वात निरोधित पारेषण वाहिनी (Gas Insulated Transmission Lines)
विद्युत वापराच्या नित्य वाढणाऱ्या मागणीसाठी नवीन वाहिन्या आणि उपकेंद्रांची निर्मिती करावी लागते. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रकल्प यांमुळे त्यासाठी लागणारी जमीन मिळणे अवघड होत चालले आहे. ग्रामीण भागात वाहिनीच्या मनोऱ्यामुळे…
