कोटलिंगल येथील नाणी (Kotalingala Coins)
प्राचीन ऐतिहासिक स्थळ असलेले कोटलिंगल हे ठिकाण तेलंगण (भूतपूर्व आंध्र प्रदेश) राज्यातील करीमनगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर आहे. या ठिकाणी काही शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना काही नाणी सापडली. यांतील…