पुनर्वसन व सामाजिक आरोग्य परिचारिका (Rehabilitation and Community Health Nursing)

व्याख्या : व्यक्तीची कार्यात्मक क्षमता शक्य तितकी जास्त होण्यासाठी वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक घटकांचा एकत्रितपणे, समायोजकपणे वापर करून व्यक्तीला शिक्षण व पुनर्शिक्षण देणे म्हणजे पुनर्वसन होय. उद्देश : उत्पादन क्षमता…

जीवनसत्त्वे (Vitamins)

जीवनसत्त्व म्हणजे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात सजीवास आवश्यक चयपचयास मदत करणारा असा कार्बनी रेणू आहे. यांपैकी काही आवश्यक रेणू सहसा शरीरात तयार होतात; तर काहींचे प्रमाण पुरेसे नसते, त्यामुळे ती जीवनसत्त्वे…

डोमिंगो पायीश  (Domingo Paes)

पायीश, डोमिंगो : (इ. स. सोळावे शतक). पोर्तुगीज प्रवासी आणि इतिहासकार. त्याचा ‘दोमिंगो पाइश’ किंवा ‘पेस’ असाही उल्लेख आढळतो. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही; तथापि पोर्तुगीज सत्ता गोव्यात…

Read more about the article बार्थोलोम्यू दीयश (Bartholomeu Dias)
बार्थोलोम्यू दीयशचे पोर्तुगीज टपाल तिकीट.

बार्थोलोम्यू दीयश (Bartholomeu Dias)

बार्थोलोम्यू दीयश : (१४५०-२९ मे १५००). आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप या भूशिराचा शोध लावणारा पोर्तुगीज दर्यावर्दी व समन्वेषक. त्याचे पूर्ण नाव बार्थोलोम्यू दीयश दे नोव्हाइस. त्याच्या १४८६ पूर्वीच्या जीवनेतिहासाबद्दल…

निकोलो दी काँती (Niccolo de Conti)

निकोलो दी काँती : (१३९५–१४६९). इटालियन व्यापारी आणि प्रवासी. त्याचा जन्म व्हेनिसमधील किओजिया येथे झाला. आपल्या प्रवासास त्याने बायको व चार मुलांबरोबर सुरुवात केली (१४१९). निकोलोचे लेखन ब्राकिओलिनी पोज्जिओ याने…

नॅप्था (Naphtha)

पेट्रोलियम खनिज तेलातून मिळणाऱ्या विशिष्ट द्रावणात नॅप्थाचा समावेश होतो. या द्रावणात पाच ते दहा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन रसायने असतात. गुणधर्म : नॅप्थाचा उत्कलनबिंदू ३० — १७०० से. इतका असतो. हे अतिशय…

वंगणशास्त्र (Tribology)

ट्रायबोलॉजी ही विज्ञानातील शाखा घर्षणाशी निगडित आहे. याला वंगणशास्त्र असे म्हणता येईल. ट्रायबोज या ग्रीक शब्दाचा अर्थ घासणे किंवा घासणारे पृष्ठभाग असा आहे आणि त्यावरून ट्रायबोलॉजी हा इंग्रजी शब्द तयार…

Read more about the article कान्हेरी लेणी (Kanheri Rock-cut caves)
लेणी क्र. १, कान्हेरी.

कान्हेरी लेणी (Kanheri Rock-cut caves)

बौद्धमताचे एक प्रसिद्ध केंद्र व मठ. कान्हेरी लेणी मुंबईपासून सु. ३२ किमी., ठाण्यापासून सु. ८ किमी., तर मुंबई उपनगरातील बोरीवलीपासून पुढे ६ किमी. अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. येथे…

Read more about the article झूसी (Jhusi)
झूसी येथील कुषाण काळातील वास्तू-अवशेष.

झूसी (Jhusi)

उत्तर प्रदेशातील एक प्राचीन स्थळ. हे प्रयागराज (जुने अलाहाबाद) शहरापासून पूर्वेस ७ किमी. अंतरावर, गंगा नदीच्या तीरावर गंगा - यमुना संगमाजवळ आहे. या स्थळाला प्राचीन काळात ‘प्रतिष्ठानपूर’ म्हणून संबोधले जात…

Read more about the article शिशुपालगड (Sisupalgarh)
शिशुपालगड येथील स्तंभ असलेल्या परिसराचे उत्खनन (२००८).

शिशुपालगड (Sisupalgarh)

भारताच्या ओडिशा राज्यातील एक प्राचीन स्थळ. ते भुवनेश्वर या राजधानीपासून ९ किमी. अंतरावर आहे. गंगावती नदीने वेढलेल्या या तटबंदीयुक्त नगराचा आकार १.१ चौ. किमी. इतका असून, प्रत्येक दिशेस दोन-दोन अशी…

सेंटॉर लघुग्रह (Centaur Asteroids)  

सेंटॉर लघुग्रह :  ‘सेंटॉर’ म्हणजे वरचे अर्धे शरीर मानवी आणि खालचे अर्धे शरीर आणि पाय घोड्याचे असणारा ग्रीक पुराण कथांमधील एक काल्पनिक प्राणी. लघुग्रहांच्या एका गटातील वस्तूंना अशा प्राण्यांची नावे…

लक्ष्मण सिद्राम जाधव (Laxam Sidram Jadhav)

जाधव, लक्ष्मण सिद्राम : (१६ जुलै १९४५ - ०५ जून २०१९). ल.सि. जाधव. मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी लेखनास सुरुवात करून अल्पावधितच मराठी साहित्यात आपली स्वतंत्र लेखनमुद्रा दर्जांकित…

शहरयार अखलाक मोहम्मदखान (Shaharyar Akhalak Mohammadkhan )

'शहरयार' अखलाक मोहम्मदखान : (१६ जून १९३६-१३ फेब्रुवारी २०१२). भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उर्दू कवी. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला या गावी एका मुस्लीम राजपूत कुटुंबात जन्मलेले…

दोशी, वालचंद हिराचंद (Doshi, WalchandHirachand) 

दोशी, वालचंद हिराचंद :  (२३ नोव्हेंबर १८८२ – ८ एप्रिल १९५३) एकोणिसाव्या शतकात गुजरातमधील सौराष्ट्र भागातून प्रतिकूल परिस्थितीमुळे दोशी कुटुंब उद्योगासाठी महाराष्ट्रात आले आणि इथेच त्यांनी व्यापार सुरू केला. एका जैन…

डफीन, रिचर्ड (Duffin, Richard)

डफीन, रिचर्ड : (१३ ऑक्टोबर १९०९ ते २९ ऑक्टोबर १९९६) डफीन त्यांनी भौतिकशास्त्रात बी.एस्सी. आणि पीएच्.डी. या पदव्या अमेरिकेतील अर्बाना-शाम्पेनस्थित इलिनॉय विद्यापीठातून मिळवल्या. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक ‘Galvanomagnetic and Thermomagnetic Phenomena’…