जीवदीप्ती (Bioluminescence)

निसर्गत: काही पदार्थ विविध प्रकारे प्रकाशमान होतात. त्यातील प्रतिदीप्ती (Fluorescence), स्फुरदीप्ती (Phosphorescence), रासायनिक प्रतिदीप्ती (Chemical fluorescence) हे प्रमुख प्रकार आहेत. (१) प्रतिदीप्ती : प्रतिदीप्ती दाखवणारे पदार्थ कमी तरंगलांबीचा प्रकाश शोषून…

Read more about the article कैवल्य
Powerpoint Templates With Borders border ppt backgrounds u frames multicolor vintage frame x resolutions vintage Powerpoint Templates With Borders frame border

कैवल्य

दर्शनाचा उगम दु:खाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी या हेतूने झाला आहे. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात रोग, रोगाचे कारण, रोगाचा नाश आणि रोग नष्ट करण्याचा उपाय या चतुर्विध आयामांचा रोगमुक्तीसाठी सांगोपांग विचार केला जातो,…

सुलेमान खतीब (Sulaiman Khateeb)

सुलेमान खतीब : ( १० फेब्रुवारी १९२२ - २२ ऑक्टोबर १९७८). लोकप्रिय उर्दू कवी. त्यांची कविता दखनी ह्या लोकभाषेत अभिव्यक्त झाली आहे. चिडगुप्पा (कर्नाटक) या खेड्यात जन्म. त्यांचे मूळ नाव…

बी. आर. शेणॉय (B. R. Shenoy)

शेणॉय, बी. आर. (Shenoy, B. R.) : (३ जून १९०५ – ८ फेब्रुवारी १९७८). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. पूर्ण नाव बेल्लीकोट रघुनाथ जनार्दन शेणॉय. त्यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूरजवळील बेल्लीकोट या गावी…

पोलादाचे उष्णता संस्करण (Heat Treatment of Steel)

उष्णता संस्करण क्रियेमुळे पोलादाच्या उपयुक्ततेमध्ये पुष्कळच भर पडते. विशिष्ट तापमानास पोलाद तापविणे आणि विशिष्ट पद्धतीने थंड करणे यास उष्णता संस्करण म्हणतात. अशा संस्करणामुळे पोलादाचे ताणबल, कठिनता, चिवटपणा यांमध्ये बदल करता…

भीष्म साहनी (Bhishma Sahni)

साहनी, भीष्म : (८ ऑगस्ट १९१५ – ११ जुलै २००३). ख्यातनाम हिंदी साहित्यिक. रावळपिंडी (सध्या पाकिस्तानात) येथे जन्म. शालेय शिक्षण रावळपिंडीत. लाहोरच्या ‘गव्हर्नमेंट कॉलेज’मधून ते पदवीधर झाले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून…

कॉमेकॉन (Comecon)

पश्चिम यूरोपात, यूरोपियन आर्थिक सहकार समिती निर्मित सोव्हिएट युनियनच्या अंतर्गत जानेवारी १९४९ मध्ये कॉमेकॉनची स्थापना करण्यात आली. कॉमेकॉन समुहात तत्कालीन सोव्हिएट युनियन, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, व रुमानिया हे मूळ…

कुंतला कुमारी साबत (Kuntala Kumari Sabat)

साबत, कुंतला कुमारी : (८ फेब्रुवारी १९०१ ? - २३ ऑगस्ट १९३८). ओडिया लेखिका. तिचा जन्म बस्तर (छत्तीसगढ) संस्थानात एका ख्रिस्ती कुटुंबात डॅनियल आणि मोनिका या दांपत्यापोटी झाला. तिचे वडील…

मारुती  चितमपल्ली (Maruti Chitampalli)

मारुती चितमपल्ली : (१२ नोव्हेंबर १९३२). प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी म्हणून मारुती चितमपल्ली यांची…

आनंद यादव (Anand Yadav)

यादव, आनंद :  (३० नोव्हेंबर १९३५ - २७ नोव्हेंबर २०१६). मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक साहित्यप्रकारांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून आनंद यादव…

होरस (Horus)

होरस या नावाच्या दोन प्राचीन ईजिप्शियन देवता आहेत. त्यांपैकी 'होरस द एल्डर' म्हणजे थोरला होरस अर्थात हरओरिस. हा ओसायरिस, इसिस, सेत(थ), नेफ्थिस वगैरेंचा भाऊ होय. त्याच्याकडे दिवसाचे आकाश आणि सूर्याचा…

हिराबाई बडोदेकर (Hirabai Barodekar)

बडोदेकर, हिराबाई : (२९ मे १९०५ – २० नोव्हेंबर १९८९). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि…

पितळ (Brass)

तांबे व जस्त यांच्या मिश्रधातूंना ‘पितळ’ म्हणतात. पितळात तांबे प्रमुख धातू आणि जस्त मिश्रक धातू आहे. ५ - ४० टक्के जस्त असणारी निरनिराळी पितळे उपयोगाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. यापेक्षा जास्त…

लोहमिश्रके : (Ferroalloys)

पोलाद उद्योगाच्या दृष्टीने आवश्यक असलेली धातुयुक्त कच्च्या मालाची लोहयुक्त मिश्रणे. मिश्र पोलादे  बनविताना त्यांच्यात विविध मूलद्रव्ये मिसळणे आवश्यक असते. अशा आवश्यक मूलद्रव्यांचा अथवा मूलद्रव्यांचा उद्‌गम अथवा स्त्रोत म्हणून ही खास…

विभागीय शुद्धीकरण (Zone-refining)

विशेषत : मूलद्रव्य व संयुग यांतील अशुद्धी काढून टाकून अतिशुद्ध द्रव्य मिळविण्यासाठी अथवा त्यांचे संघटन नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र वा प्रक्रिया. यात घनरूप द्रव्यांच्या नमुन्यामधील सापेक्षतः कमी लांबीचा पट्टा…