अल्तामिरा गुहा (Cave of Altamira)
प्रागैतिहासिक मानवाने रेखाटलेल्या चित्रांकृतींसाठी प्रसिद्ध असलेली स्पेनमधील एक गुहास्थळ. ते उत्तर स्पेनमधील कँटेब्रीअन प्रदेशात सँटिलाना दे मार येथे आहे. ही गुफा ३०० मीटर लांब आणि सुमारे ७ फुट उंच आहे.…
प्रागैतिहासिक मानवाने रेखाटलेल्या चित्रांकृतींसाठी प्रसिद्ध असलेली स्पेनमधील एक गुहास्थळ. ते उत्तर स्पेनमधील कँटेब्रीअन प्रदेशात सँटिलाना दे मार येथे आहे. ही गुफा ३०० मीटर लांब आणि सुमारे ७ फुट उंच आहे.…
गास, साउल : (२८ फेब्रुवारी, १९२६ ते १७ मार्च, २०१३) साउल गास यांचा जन्म अमेरिकेत मॅसेच्युसेटस येथील चेल्सी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बोस्टन येथे झाले. ते तीन वर्षे लष्करात कार्यरत…
डीमॉक्रिटस : (इ.स.पू. ४६०—इ.स.पू. ३७०). प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि ग्रीक अणुवादाचा संस्थापक व प्रवर्तक. त्याने आपल्या काळात मांडलेले सिद्धांत हे आपल्या आधुनिक काळातील भौतिकशास्त्रीय सिद्धांतांच्या जवळपास जाणारे आहेत. जरी डीमॉक्रिटसचा…
फिशर, रॉनल्ड एल्मर : (१७ फेब्रुवारी १८९० – २९ जुलै १९६२) फिशर यांनी केंब्रिज विद्यापीठाची गणितातील पदवी प्रथम श्रेणीसह मिळवली. त्यानंतर एका वर्षाने त्यांनी तिथूनच भौतिकशास्त्रातील उच्च पदवी घेतली. या…
गदगकर, विक्रम (Gadgkar, Vikram) : विक्रम गदगकर यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यात झाला. २००२ साली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांसह त्यांनी बंगळुरू विद्यापीठातून दोन सुवर्णपदकांसह पदवी पूर्ण केली. त्यानंतर…
बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो आणि म्हणूनच मातृत्वप्राप्तीसाठी प्रसूतिपूर्व काळापासूनच काळजी घेणे इष्ट ठरते. यासाठी प्रसूतिपूर्व तपासणी व सल्ला अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक गर्भवती मातेच्या प्रथम संपर्कात येणारी व्यक्ती ही…
यूरोपातील एक लहानसे स्वतंत्र प्रजासत्ताक तसेच यूरोपातील सर्वांत जुना देश. व्हॅटिकन सिटी, मोनाको व नाऊरू खालोखाल हा जगातील चौथ्या क्रमांकाचा लहान देश आहे. देशाचा नैर्ऋत्य-ईशान्य विस्तार १३·१ किमी., आग्नेय-वायव्य विस्तार…
दक्षिण अमेरिकेतील हाँडुरस या देशातील कॉर्तेझ विभागाच्या राजधानीचे ठिकाण, तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ६,६१,१९० (२०१९). देशाच्या वायव्य भागातील ऊलूआ नदीखोऱ्यात हे शहर वसले आहे. हाँडुरस आखाताच्या किनाऱ्यावरील…
दृश्य प्रत : ताऱ्याची दृश्य प्रत म्हणजे पृथ्वीवरून दिसणारी ताऱ्याची तेजस्विता. रात्रीच्या आकाशात तारा किती तेजस्वी दिसतो, हे प्रामुख्याने ताऱ्याचे पृथ्वीपासूनचे अंतर आणि ताऱ्यांची मूळ तेजस्विता यावर अवलंबून असते. इसवी…
निरपेक्ष प्रत : दृश्य प्रत म्हणजे अवकाशस्थ वस्तूची पृथ्वीवरून दिसणारी तेजस्विता. परंतु दिसणाऱ्या तेजस्वितेवरून ताऱ्याची खरी तेजस्विता कळू शकत नाही. एखादा तारा खूप तेजस्वी असला तरी तो आपल्यापासून खूप दूर…
आयर्लंड प्रजासत्ताकाच्या ईशान्य भागातून वाहणारी एक नदी. आयर्लंडच्या लीन्स्टर प्रांतातील किल्डेअर परगण्यात, सस. पासून सुमारे १४० मी. उंचीवर असलेल्या अॅलन या दलदलमालिकेतून (पीट-बॉग्ज) या नदीचा उगम होतो. उगमापासून ईशान्येस ११२…
वोल्कीन, एलियट : ( २३ एप्रिल, १९१९ ते ३० डिसेंबर, २०११ ) एलियट वोल्कीन यांचे लहानपण पिट्सबर्गजवळ गेले. त्यांचे आई वडील लिथुनिया देश सोडून तेथे राहावयास आले होते. त्यांनी आपले…
आइनस्टाइन, अल्बर्ट : (१४ मार्च १८७९ - १८ एप्रिल १९५५) मूळचे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन ह्यांना २० व्या शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ व 'सापेक्षता सिद्धांताचे जनक’ म्हणून जग ओळखते. ‘प्रकाश-विद्युत…
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय सापडला (ऑगस्ट १९६१). या संचामध्ये एकूण ६८४ सातवाहनकालीन नाणी होती.…
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात) स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय…