भारतीय विज्ञान शिक्षण संस्था (Indian Institute of Science-IISc)

भारतीय विज्ञान शिक्षण संस्था :  (स्थापना – २७ मे १९०९) भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर ही प्रसिद्ध उद्योजक सर जमशेटजी टाटा यांच्या कल्पनेतून साकार झालेली संस्था आहे. सर जमशेटजी टाटा १८८३…

अँटिऱ्हा‍यनम (Snapdragon / Antirrhinum)

अँटिऱ्हा‍यनम : (इं. स्‍नॅपड्रॅगॉन; लॅ.अँटिऱ्हा‍यनम मॅजुस, कुल - स्क्रोफ्यूलॅरिएसी). हे हंगामी / बहुवर्षायू फुलझाड आहे. फुले सुंदर, आकर्षक आणि मोहक असून अनेक दिवस टिकतात. बागेसाठी, फुलदांडे, गुच्छ, सुशोभीकरण, ताटवे (Bedding),…

निकोलस ब्यरद्यायेव्ह (Nicolas Berdyaev)

ब्यरद्यायेव्ह, निकोलाई : ( १९ मार्च १८७४—२३ मार्च १९४८ ). प्रसिद्ध रशियन धार्मिक तत्त्ववेत्ता. जन्म युक्रेनमधील कीव्ह या शहरी. फ्रेंच-पोलिश आई अलेक्झांड्रा धार्मिक वृत्तीची; तर वडील अलेक्झांडर अगदी विरुद्ध. त्यांचे…

धातुमळी (Slag)

धातुकाचे (Ore)प्रगलन करून शुद्ध धातूचा रस तयार करताना वापरण्यात येणारे अभिवाह आणि धातुकातील अधातवी खनिजे यांमधील रासायनिक विक्रियेने तयार होणारे, धातुरसावर तरंगणारे जाडसर मिश्रण भट्टित प्रगलन प्रक्रिया सुरू झाल्यावर अधातवी…

तुकाराम खेडकर (Tukaram Khedkar)

खेडकर, तुकाराम : (१९२८ - १८ एप्रिल १९६४). महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत. तमाशामहर्षी अशी त्यांची ओळख आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील तमाशाचा इतिहास समजून घेताना तुकाराम खेडकर यांचे नाव टाळून पुढे जाता…

संत सहादुबाबा वायकर महाराज (Sant Sahadubaba Waykar Maharaj)

संत सहादुबाबा वायकर महाराज : (१८६३-१९६८). महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार आणि समाजसेवी.  पुणे जिल्ह्यात  वारकरी संप्रदायाचा वारसा मोठ्या निष्ठेने, श्रद्धेने जपला आहे. या जिल्ह्यातील जुन्नर - आंबेगाव परिसरात वारकरी संप्रदायाचा…

गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar)

संगमनेरकर, गुलाबबाई : (१९३२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत. नृत्यचंद्रिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लावणी क्षेत्रात बैठकीच्या लावणीची अदाकारी याविषयी ज्या ज्या वेळी बोलले जाते तेव्हा हमखास डोळ्यासमोर येणारे नाव म्हणजे…

धातु (Metal)

निसर्गात सापडण्याऱ्या मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार स्थूलमानाने धातू आणि अधातू असे दोन वर्ग पाडतात. त्यांतील पहिल्या वर्गाच्या मूलद्रव्यास घासून पृष्ठभागावर चकाकी आणता येते. त्यावर हातोडा मारला तर नाद उत्पन्न…

नौटंकी (Noutanki)

नौटंकी :  भारतातील प्रसिद्ध लोकनाट्यप्रकार. भारतात उत्तरप्रदेशातच नव्हे तर राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब या राज्यात हा लोकनाट्य प्रकार लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशात तो अधिक प्रसिद्ध आहे. भारताच्या उत्तरेकडे नौटंकी या…

नाट्यशास्त्रातील नृत्यविषयक संदर्भ (Dance context in Natyashastra)

नाट्यशास्त्रातील नृत्यविषयक संदर्भ : शास्त्रपरंपरेत स्वतंत्र शास्त्र म्हणून समावेश केलेल्या नृत्य ह्या विषयाचे ठोस संदर्भ आपल्याला भरतमुनींचे नाट्यशास्त्र ह्या ग्रंथामध्ये मिळतात. नाट्यशास्त्र हा केवळ नाट्य ह्या विषयावर आधारलेला ग्रंथ नसून…

भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम्‌ (Bhaktparidnya Prakirnkam)

भक्तपरिज्ञा प्रकीर्णकम्‌ : (भत्तपरिन्नापइन्नय). अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकांतील हे चौथे प्रकीर्णक आहे. भक्त म्हणजे आहार व परिज्ञा म्हणजे आहाराचा त्याग करणे. आहाराचा क्रमाक्रमाने त्याग करून मरणसमाधिकडे जाणे हा…

कोकिन वाकाश्यु (kokin wakashu)

कोकिन वाकाश्यु : (कोकिनश्यु). हेइआन कालखंडामध्ये केलेले प्राचीन व हेइआन काळात केलेल्या जपानी कवितांचे संकलन. म्हणून त्याच्या नावातच प्राचीन आणि वर्तमान अशा अर्थाच्या कांजी (चिनी अक्षरे) आहेत. त्या कालखंडामध्ये सम्राटांच्या…

महालक्ष्मी यात्रा पणज (Mahalakshmi Yatra Panaj)

महालक्ष्मी यात्रा पणज : जेष्ठागौरी मंदिर पणज महाराष्ट्रातील धार्मिक परंपरेत शिव-पार्वती यांची पूजा अनेक वर्षापासून केली जात आहे. पार्वती हीच जेष्ठा गौरी म्हणून लोकांच्या मनात रूढ आहे. त्यामधून जेष्ठागौरी व…

जॉन विजडम (John Wisdom)

विजडम, जॉन : (१९०४−१९९३). विश्लेषणवादी ब्रिटिश तत्त्वज्ञ. मूर, ब्रॉड, मॅक्टॅगार्ट यांच्या व्याख्यानांना नियमित हजेरी लावून ते १९२४ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून बी. ए. उत्तीर्ण झाले. पुढील पाच वर्षे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट…

माजीद माजिदी (Majid Majidi)

माजिदी, माजीद : (१७ एप्रिल १९५९). प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथाकार. त्यांचा जन्म तेहरान, इराण येथे झाला. तेहरान येथे मध्यमवर्गीय इराणी कुटुंबात वाढलेल्या माजीदींनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून हौशी…