फ्यूकूवोका, मसानोबू ( Fukuoka, Masanobu )

फ्यूकूवोका, मसानोबू : ( २ फेब्रुवारी १९१३ - १६ ऑगस्ट २००८ ) फ्यूकूवोकांचे शिक्षण जिफू प्रिफेक्चुअर कृषि महाविद्यालयात झाले. पदवीचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी पुढे सूक्ष्मजीवशास्त्र आणि  कृषीशास्त्राचा अभ्यास केला.…

लेफ्कोवित्झ, जोसेफ रॉबर्ट (Lefkowitz, Joseph Robert)

लेफ्कोवित्झ, जोसेफ रॉबर्ट : ( १५ एप्रिल, १९४३ ) लेफ्कोवित्झ यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांचे वंशज पोलंडमधून एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. ते प्राथमिक शाळेत असताना वैद्यकशास्त्रातील…

कोबिल्का, ब्रायन के. ( Kobilka, Brian K. )

कोबिल्का, ब्रायन के. : ( ३० मे, १९५५ ) कोबिल्का यांचा जन्म मिनेसोटा राज्यातील लिटल फॉल्स नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांनी येल विद्यापीठातून वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण मिळवल्यानंतर बार्नेस हॉस्पिटलमध्ये त्यांचे…

स्वेट, मिखाईल (Tsvet, Mikhail)

स्वेट, मिखाईल : ( १४ मे, १८७२ – २६ जून, १९१९ ) स्वेट यांचा जन्म इटलीच्या अस्टी ( Asti ) या शहरात झाला. त्यांची आई इटालियन तर वडील रशियन वंशाचे…

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ (Marcus, Arthur Rudolph)

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ : ( २१ जुलै १९२३ ) रुडॉल्फ मार्कुस यांना लहानपणापासून गणिताची आवड होती, परंतु मॅकगिल विद्यापीठात गेल्यावर रसायनशास्त्रातील त्यांची रुची वाढू लागली. कार्ल ए. विंकलर यांच्या मार्गदर्शनाखाली…

फिच, वाल लॉग्जडन (Fitch, Val Logsdon)

फिच, वाल लॉग्जडन : ( १० मार्च, १९२३ – ५ फेब्रुवारी, २०१५ ) अमेरिकन अणुभौतिकीशास्त्रज्ञ फिच यांचा जन्म अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतातील एका गुराखी कुटुंबात झाला. फिच यांचे शालेय शिक्षण गॉर्डन…

लेनॉर्ड, फिलिप एडुअर्ड अँटॉन व्हान (Lenard, Philipp Eduard Anton von)

लेनॉर्ड, फिलिप एडुअर्ड अँटॉन व्हान : ( ७ जून, १८६२ - २० मे, १९४७ ) फिलिप लेनॉर्ड यांचा जन्म हंगेरीतील पॅाझसॉनी (प्रेसबर्ग) गावी झाला. व्हर्जील क्लॅट या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे हंगेरीतच…

ब्लोएमबर्गन, निकोलस उर्फ निको (Bloembergen, Nicolaas alias Nico)

ब्लोएमबर्गन, निकोलस उर्फ निको : ( ११ मार्च, १९२० – ५ सप्टेंबर, २०१७ ) निकोलस ब्लोएमबर्गन या डच-अमेरिकन भौतिकीशास्त्रज्ञाने अरेषीय प्रकाशशास्त्र (Nonlinear Optics) आणि लेसर वर्णपटशास्त्र (LASER Spectroscopy) या विषयात…

डिरॅक, पॉल एड्रिएन मॉरिस (Dirac, Paul Adrien Maurice)

डिरॅक, पॉल एड्रिएन मॉरिस : ( ८ ऑगस्ट, १९०२ – २० ऑक्टोबर, १९८४ ) पॉल डिरॅक यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. ब्रिस्टल विद्यापीठातून इंजिनिअरिंगमधली बी.एस्‌सी. (१९२१) आणि त्यानंतर केंब्रिज…

प्लँक, मॅक्स कार्ल अर्न्स्ट लुडविग (Planck, Max Karl Ernst Ludwig)

प्लँक, मॅक्स कार्ल अर्न्स्ट लुडविग : ( २३ एप्रिल, १८५८ – ४ ऑक्टोबर, १९४७ ) मॅक्स प्लँक यांचे शिक्षण जर्मनीतल्या म्यूनिक आणि बर्लिन येथल्या विद्यापीठात गुस्ताव्ह किरचॉफ आणि हेर्मान ह्ल्मोल्ट्झ…

मिलिकन, रॉबर्ट अँड्र्यूज (Millikan, Robert Andrews)

मिलिकन, रॉबर्ट अँड्र्यूज : ( २२ मार्च १८६८ - १९ डिसेंबर १९५३ ) मिलिकन ओहियो येथून पदवीधर झाल्यावर त्यांनी दोन वर्षे भौतिकशास्त्राच्या अध्यापनाचे काम केले. नंतर त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय…

बोस, सत्येंद्रनाथ (Bose, Satyendranath)

बोस, सत्येंद्रनाथ : ( १ जानेवारी १८९४ - ४ फेब्रुवारी १९७४ ) बोसॉन हे अणूतील मुलभूत कण ज्यांच्या नावावरून ओळखले जातात ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे सत्येंद्रनाथ बोस. सत्येंद्रनाथ यांचा जन्म कोलकाता येथे…

कोशिबा, मासातोशी  (Koshiba, Masatoshi )

कोशिबा, मासातोशी : ( १९ सप्टेंबर, १९२६ ) मासातोशी कोशिबा यांचा जन्म जपानमधील तोयोहाशी इथे झाला. १९५१ साली टोकियो विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि न्यूयॉर्क येथील रॉचेस्टर विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रातील…

डेव्हिस, रेमंड (ज्युनिअर) Davis, Raymond Jr.

डेव्हिस, रेमंड (ज्युनिअर) : ( १४ ऑक्टोबर, २०१४ – ३१ मे, २००६ ) रेमंड डेव्हिस यांचा जन्म अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे झाला. त्यांनी १९३८ मध्ये मेरिलँड विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयातील…

ब्राहे, टायको (Brahe, Tycho)

ब्राहे, टायको : ( १४ डिसेंबर १५४६ – २४ ऑक्टोबर १६०१ ) आकाशाकडे दुर्बिण रोखली तर सहजासहजी आपल्या दृष्टीला न पडणाऱ्या अनेक गोष्टी आणि त्यांच्यातले बारकावे आपल्याला दिसू शकतात, हे…