सहित प्राणायाम (Sahit Pranayaam)
हठयोगप्रदीपिकेत प्राणायामाचे पूरक, रेचक व कुंभक असे तीन प्रकार आणि कुंभकाचे सहित व केवल हे दोन उपप्रकार सांगितले आहेत (प्राणायामस्त्रिधा प्रोक्तो रेचपूरककुम्भकै:| सहित: केवलश्चेति कुम्भको द्विविधो मत:|| हठयोगप्रदीपिका २.७१ ).…