हार्पर, जॉन लांडर (Harper, John Lander)

हार्पर, जॉन लांडर : (२७ मे, १९२५ – २२ मार्च, २००९) इंग्लंडमधील कृषिप्रधान रग्बी परगण्यात वाढलेला जॉन लहानपणापासून स्थानिक शेती-कुरणांचे निरीक्षण करत असे. वयाच्या तेराव्या वर्षी परिसरातील चराऊ कुरणात वाढणाऱ्या…

व्हाव्हिलोव्ह, निकोलाय आयव्हानोविच (Vavilov, Nikolay Ivanovich)

व्हाव्हिलोव्ह, निकोलाय आयव्हानोविच :  (२५ नोव्हेंबर १८८७ – २६ जानेवारी १९४३) व्हाव्हिलोव्ह यांचा जन्म मॉस्कोच्या एका व्यापारी कुटुंबात झाला. मॉस्को कृषि-विज्ञान संस्थेतून पदवीधर होण्यासाठी त्यांनी वनस्पती-भक्षी गोगलगायींवर संशोधन केले. पुढील…

ब्रॅडशॉ, अँथोनी डी. (Bradshaw, Anthony D.)

ब्रॅडशॉ, अँथोनी डी. : (१७ जानेवारी, १९२६ – २१ ऑगस्ट, २००८) अँथोनी (टोनी) ब्रॅडशॉ हे पर्यावरण पुनर्प्रस्थापन शास्त्राचे जनक समजले जातात. जिझस महाविद्यालय, केंब्रिज येथून पदवीधर झाल्यावर त्यांनी वेल्स विद्यापीठाच्या…

एलियन, गर्ट्रूड बेल  ( Elion,  Gertrude Belle )

एलियन, गर्ट्रूड बेल : (२३ जानेवारी, १९१८ –  २१ फेबुवारी, १९९९  ) गर्ट्रूड बेल एलियन ह्यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांचे आईवडील लिथुआनिया देशातून अमेरिकेत स्थलांतरित आले  होते. शालेय जीवनात गर्ट्रूडना सर्व…

देशपांडे, कालिदास शंकर ( Deshpande, Kalidas Shankar)

देशपांडे, कालिदास शंकर : (२९ ऑगस्ट,१९४० - १६ ऑक्टोबर, २०००) कालिदास शंकर देशपांडे यांचा जन्म शिवणी, जि. लातूर येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण परभणी जिल्हयामधील पालम आणि गंगाखेड येथे…

दस्तुर, रुस्तुमजी होरमसजी (Dastur, Rustamji Hormasji)

दस्तुर, रुस्तुमजी होरमसजी : (७ मार्च, १८९६ – १ ऑक्टोबर, १९६१) रुस्तुमजी होरमसजी दस्तुर यांनी अहमदाबादच्या गुजरात कॉलेजातून बी.एस्सी. पदवी मिळवली आणि त्याच महाविद्यालयात त्यांनी वनस्पतीशास्त्राचे प्रयोग सहाय्यक म्हणून नोकरीला…

जोशी, आर. एन. (रामचंद्र नारायण ) (Joshi, R. N. – Ramachandra Narayan)

 जोशी, आर. एन. (रामचंद्र नारायण) : (१३ एप्रिल, १९३७ -  ) रामचंद्र नारायण जोशी यांचा जन्म कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण आर्यर्विन हायस्कुल, कोल्हापूर येथे झाले. त्या नंतर…

मेहेर-होमजी, विस्पी एम. (Meher – Homji, Vispi M.)

मेहेर-होमजी, विस्पी एम. : (१८ जानेवारी १९३२ - ) विस्पी मेहेर – होमजी यांचा जन्म मुंबईत झाला आणि लहानपण दक्षिण गुजरातमधील उद्वाडा या गावात झाले. हे गाव झोरास्त्रिअन पारशी जमातीच्या…

देशपांडे, केशव बळवंत (Deshpande, Keshav Balwant)

देशपांडे, केशव बळवंत : ( १६ सप्टेंबर १९१९– २३ सप्टेंबर १९९३ )केशव बळवंत देशपांडे यांचा जन्म पूर्वीच्या हैद्राबाद संस्थानात असलेल्या परभणी या लहान शहरात झाला. सुरुवातीचे शालेय शिक्षण परभणीमध्ये झाल्यावर…

माहेश्वरी, पंचानन (Maheshwari, Panchanan)

माहेश्वरी, पंचानन : ( ९नोव्हेंबर,१९०४– १८मे,१९६६ ) पंचानन माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जयपूरमधील एविंग ख्रिस्तियन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ते एविंग ख्रिस्तियन कॉलेजातून बी. एस्सी…

Read more about the article हेलिओडोरसचा शिलालेख (Heliodorus Pillar Inscription at Besanagar)
हेलिओडोरसचा गरुड-स्तंभ, बेसनगर, मध्य प्रदेश.

हेलिओडोरसचा शिलालेख (Heliodorus Pillar Inscription at Besanagar)

मध्य प्रदेशातील एक प्राचीन शिलालेख. सांचीपासून सु. १२ किमी. अंतरावर आणि विदिशा रेल्वे स्टेशनपासून सु. ५ किमी. अंतरावर बेसनगर येथे हा हेलिओडोरसचा गरुड-स्तंभ शिलालेख आहे. या स्तंभाचा शोध सर्वप्रथम अलेक्झांडर…

Read more about the article खरोसा लेणी (Kharosa Rock-cut Caves)
दुमजली लेणे, खरोसा.

खरोसा लेणी (Kharosa Rock-cut Caves)

महाराष्ट्रातील एक प्राचीन हिंदू लेणी-समूह. लातूरपासून सु. ४५ किमी. अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत. एका जांभा (लॅटेराइट) खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली…

सूर्यभेदन प्राणायाम (Suryabhedan Pranayam)

हठयोगाच्या परिभाषेनुसार ‘सूर्य’ म्हणजे ‘सूर्यनाडी’ अर्थात ‘उजवी’ नाडी व ‘चंद्र’ म्हणजे ‘चंद्रनाडी’ अर्थात ‘डावी’ नाडी. हठयोगात शरीराच्या उजव्या भागाचा निर्देश ‘सूर्यांग’ व डाव्या भागाचा निर्देश ‘चंद्रांग’ असा करतात. सूर्य उष्णतेचे…

Read more about the article धाराशिव लेणी (Dharashiv Rock Cut Caves)
धाराशिव लेणी, उस्मानाबाद.

धाराशिव लेणी (Dharashiv Rock Cut Caves)

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन जैन लेणी समूह. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहराच्या पश्चिमेस सु. ६ किमी. अंतरावर बालाघाट डोंगररांगेतील एका घळीच्या दोन्ही बाजूंना एकूण सात लेणी खोदलेली आहेत. यांपैकी…

मिश्रा, रामदेव (Mishra, Ramdeo)

मिश्रा, रामदेव : (२६ ऑगस्ट, १९०८ – २५ जून, १९९८) भारतातील परिस्थितीकी विज्ञानाचे जनक मानले जाणारे रामदेव मिश्रा यांचे शालेय शिक्षण वाराणसीतील केंद्रीय हिंदू विद्यालय आणि उच्च शिक्षण बनारस हिंदू…