आंध्रप्रदेश, तेलंगणाचे लोकसाहित्य संशोधन (Folklore research of Andhrapradesh and Telangana)

आंध्रप्रदेश,तेलंगणाचे लोकसाहित्य संशोधन : तेलुगू भाषा ही आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांची अधिकृत भाषा आहे. तेलुगू हा शब्द आता अधिकृतरित्या स्वीकारला गेला आहे. त्याचा संबंध पूर्वी आंध्रा, अंधाका, आंध्रामू, तेनगू, तिलिंग…

मार्कंडेय पुराण (Markandey Puran)

मार्कंडेय पुराण : हे पुराण मार्कंडेय ऋषींनी कथन केल्यामुळे ह्या पुराणाला मार्कंडेय पुराण हे नाव मिळाले. प्रदीर्घ तपाने चिरंजीवित्व मिळवलेले ऋषी म्हणजे मार्कंडेय ऋषी. महाभारताच्या संस्करणाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या भार्गव…

महाप्रत्याख्यान प्रकीर्णकम्‌ (Mahapratyakhyan Prakirnan)

महाप्रत्याख्यान प्रकीर्णकम्‌ : (महापच्चक्खाण पइण्णयं).अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकातील हे तिसरे प्रकीर्णक आहे. या प्रकीर्णकात १४२ गाथा आहेत. त्यातील काही अनुष्टुभ छंदात आहेत. ही रचना आतुरप्रत्याख्यानाला पूरक आहे. प्रत्याख्यानाचे…

आचारांगसूत्र (Acharangsutra)

आचारांगसूत्र : प्राकृत साहित्यातील अर्धमागधी आगम परंपरेमधील एक ग्रंथ. १२ आगम ग्रंथांमधील पहिला ग्रंथ असल्याने या ग्रंथाची भाषा आणि सूत्रशैली प्राचीन असून याचे आगम साहित्यात स्थान महत्त्वाचे आहे. याला सर्व…

तारपा (Tarpa)

तारपा : तारपा हे आदिवासी वाद्यातील प्रमुख सुरवाद्य. भरतप्रणीत वाद्य वर्गीकरणानुसार सुषिरवाद्य आणि वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. तारपा या सुषिर वाद्यावर आधारित तारपा हे आदिवासी…

ताकेतोरी मोनोगातारी (Taketori Monogatari)

ताकेतोरी मोनोगातारी : अभिजात जपानी ग्रंथ. या ग्रंथाच्या लेखकाच्या नावाबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. एक तर्क असा केला जातो की सुप्रसिद्ध कवी आणि विद्वान मिनामोतो शितागो हा याचा लेखक असू…

राजस्थानची लोकनृत्ये (Folk dances OF Rajasthan)

राजस्थानची लोकनृत्ये : राजस्थानची संस्कृती इतकी विविधांगी आहे की, या संस्कृतीचे विविधरंग येथील लोकजीवनात आढळतात. विविध सणांच्या वेळी राजस्थानमध्ये नव्या, ऊर्जासंपन्न सांस्कृतिक रंगांची उधळण अनुभवायला मिळते. प्रेक्षणीय नृत्ये, आत्मसुखद संगीत,…

घांगळी (Ghangli)

घांगळी : आदिवासी तंतूवाद्याचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे घांगळी हे वाद्य होय. उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीच्या आधारे या वाद्याची निर्मिती केली जाते. हे वाद्य दोन भोपळ्यांच्या बैठकीवर बांधलेले तंतूवाद्य आहे. काडीच्या तीन…

सुरथाळ (Surthal)

सुरथाळ : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील आदिवासींचे वाद्य. भांगसर, थाळसर या नावांनेही ते ओळखले जाते. भरतप्रणीत वर्गीकरणानुसार घनवाद्य आणि कुर्ट सॅक्सच्या वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपित शरीर या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे.…

सुंद्री (Sundri)

सुंद्री : लोकसंगीतातील एक सुषिर वाद्य. शहनाईचे वेगळे स्वरूप म्हणून दीड वीत लांबीच्या फुंकवाद्यामध्ये ते रूढ झाले आहे. सुंद्री हे पूर्णपणे महाराष्ट्रीयन सुषिर वाद्य आहे. वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात…

गणितातील परिभाषा (Terminologies from Mathematics)

[latexpage] गृहितक (Axiom/ Postulate) : पारंपरिक गणिती लिखाणामध्ये, एखाद्या सिद्धांताची (theory) रचना करताना सिद्धांतातील ज्या पायाभूत बाबी पूर्ण सत्य आहेत किंवा अस्तित्वात आहेत, त्यांना गृहितके, म्हणजेच, मानलेले (मानलेल्या पूर्ण सत्य…

संस्कार (Samskara; Impressions)

सर्वसामान्यपणे संस्कार या शब्दाचा अर्थ ‘लहान मुलांना चांगले आचरण करण्यासाठी दिलेली शिकवण’ असा प्रचलित आहे. परंतु, योगदर्शनानुसार या शब्दाचा अर्थ निराळा आहे. चित्तामध्ये सूक्ष्म रूपाने असणारे विषय म्हणजे संस्कार होय.…

प्रत्यय (Knowledge)

सर्वसामान्यपणे मराठीमध्ये प्रत्यय या शब्दाचा अर्थ ‘जाणीव’ असा होतो. परंतु, योगदर्शनानुसार चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यय होय. पुरुष म्हणजे ‘ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता’ होय आणि चित्त म्हणजे…

गोरक्षशतकम् (Gorakshashatakam : a treatise on Yoga) 

गोरक्षशतकम्  हा गोरक्षनाथ यांनी लिहिलेला पद्यग्रंथ आहे. गोरक्षनाथांच्या काळाबद्दल मतभेद असून ते ७ वे ते १५ वे शतक या दरम्यान होऊन गेले असे विद्वानांचे मत आहे. तरीही सामान्यत: इसवी सनाचे…

समापत्ति (Samāpatti)

समापत्ति या शब्दाची व्युत्पत्ति ‘सम् + आ + पद्’ अशी असून या संज्ञेचा शब्दश: अर्थ ‘चित्ताचे विषयापर्यंत (आ), योग्य प्रकारे (सम्), पोहोचणे (पद्)’ असा आहे. योगदर्शनानुसार चित्त हे बाह्येन्द्रियांच्या माध्यमातून…