बी. एन. मुखर्जी (B. N. Mukherjee)
मुखर्जी, ब्रतिंद्रनाथ : (१ जानेवारी १९३४ — ४ एप्रिल २०१३). प्राचीन इतिहास, पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र या ज्ञानशाखांतील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ संशोधक. ब्रतिंद्रनाथ मुखोपाध्याय या नावानेही परिचित. तसेच ‘बीएनएम’ या टोपणनावाने लोकप्रिय.…