इतिहासाचा अंत (End of History)
द नॅशनल इंटरेस्ट या परराष्ट्र धोरणासंबंधित नियतकालिकाच्या १९८९च्या उन्हाळी आवृत्तीत अमेरिकन नवरूढिवादी राज्यशास्त्रज्ञ फ्रान्सिस फुकुयामा यांनी लिहिलेला ‘इतिहासाचा अंत’ (एंड ऑफ हिस्टरी) हा जगभरातील सर्वांत बहुचर्चित लेखांपैकी एक आहे. फुकुयामा…