खगोलशास्त्रीय अंतरमापनाची एकके (Astronomical Units)

ग्रह आणि ताऱ्यांची अंतरे मोजण्यासाठी खगोलशास्त्रात मीटर अथवा इतर साधित एकके न वापरता खगोलशास्त्रीय एकक (ख.ए. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट; Astronomical unit, AU; au; ua), पार्सेक (Parsec; pc) अथवा प्रकाशवर्ष (light year,…

जस्त संयुगे (Zinc compounds)

जस्ताची ऑक्सिडीकरण अवस्था +२ असलेली संयुगे जास्त प्रमाणात आढळतात, तर +१ ही ऑक्सिडीकरण अवस्था असलेली संयुगे कमी प्रमाणात आहेत. जस्ताची महत्त्वाची संयुगे पुढीलप्रमाणे आहेत. झिंक ऑक्साइड : ZnO. निसर्गात हे…

पट्टदकल मंदिर समूह (Pattadakal Temple Group)

 पट्टदकल मंदिर समूह  कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या 'पट्टदकल' येथे चालुक्यकालीन वास्तुशैलीतील मंदिरे आहेत. ७ व्या शतकाच्या आरंभी सुरु झालेले मंदिरांचे बांधकाम ९ व्या शतकापर्यंत चालू राहिले. चालुक्यकालीन वास्तुतज्ज्ञांनी मंदिरे…

फ्रांथीस्को दे ओरेयाना (Francisco De Orellana)

ओरेयाना, फ्रांथीस्को दे (Orellana, Francisco De) : (१४९०? - १५४६). स्पॅनिश सेनानी व संपूर्ण ॲमेझॉन नदीचे समन्वेषण करणारे पहिले समन्वेषक. त्यांचा जन्म स्पेनमधील त्रूहीयो येथे झाला. त्यांच्या पत्नीचे नाव ॲना…

झीनो यांचा विरोधाभास (Paradox of Zeno)

[latexpage] झीनो हे एक ग्रीक तत्त्ववेत्ता व गणितज्ञ इ. स. पू. 490 च्या सुमारास ग्रीस मधील इलीआ (आत्ता हे शहर इटलीमध्ये  आहे) या शहरात होऊन गेले. झीनो हे ग्रीक तत्त्वज्ञ…

जीवाणू खते (Biofertilizers)

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि तिचा कस राखून ठेवण्यासाठी मुख्यत्वे खतांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि जीवाणू खते असे खतांचे प्रकार आहेत. खतांच्या वापरामुळे जमिनी कसदार बनतात…

रानडे, सुभाष भालचंद्र ( Ranade,Subhash Bhalachandra)

रानडे, सुभाष भालचंद्र  ( २७ जून,१९४० -   ) वैद्य सुभाष रानडे यांचे आयुर्वेदाचे शिक्षण टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे झाले, नंतर त्यांनी एम.ए.एस्सी (M.A. Sc.) ही पदवी पुणे विद्यापीठातून संपादन…

जोशी, प्रभाकर तानाजी ( Joshi, Prabhakar Tanaji)

जोशी, प्रभाकर तानाजी  (५ जानेवारी, १९३४ - ) प्रभाकर तानाजी जोशी यांचे आयुर्वेदाचे शिक्षण नाशिक व पुणे येथे झाल्यांनतर त्यांनी धुळे नगरपरिषदेत सेवा केली. तसेच धुळ्याच्या स्वरूपसिंग नाईक महाविद्यालयात मानद…

रानडे, सुनंदा सुभाष (Ranade, Sunanda Subhash)

रानडे, सुनंदा सुभाष (११ जानेवारी, १९४२ -  ) सुनंदा रानडे यांनी आयुर्वेदाची बी.ए.एम.एस. ही पदवी प्राप्त केली. त्यांचे आयुर्वेदाचे शिक्षण पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी आयुर्वेदामध्ये पी.एचडी. ही…

मेचानिकॉफ, इल्या इलिच (Élie Metchnikoff)

मेचानिकॉफ, इल्या इलिच  ( १५ मे, १८४५ – १५ जुलै, १९१६ ) मेचनिकॉफ यांनी खार्किव्ह लायची (Kharkiv Lycée), खार्किव्ह विद्यापीठात आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तर सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात आपली…

फार, विल्यम (Farr, William)

फार, विल्यम (३० नोव्हेंबर १८०७ – १४ एप्रिल १८८३) विलियम फार यांचा जन्म इंग्लंडमधील केनले (kenlay), शॉर्पशायर (Shorpshire) या प्रांतात एका गरीब कुटुंबात झाला. तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले…

न्यू डील (New Deal)

अमेरिकेचा अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट याने अंमलात आणलेल्या अंतर्गत कार्यक्रमाचे नाव. अध्यक्षीय निवडणुकीसाठी रूझवेल्टला उमेदवार म्हणून १९३२ मध्ये मान्यता मिळाली. तेव्हा त्याने सुरुवातीच्या भाषणात मंदीच्या लाटेमुळे हवालदील झालेल्या देशास निवारण्यासाठी नियोजित कार्यक्रम…

होरेशो नेल्सन (Horatio Nelson, 1st Viscount Nelson)

नेल्सन, होरेशो : (२९ सप्टेंबर १७५८ – २१ ऑक्टोबर १८०५).  इंग्लंडच्या नौदलातील एक प्रमुख सेनानी आणि ट्रफॅल्गरच्या लढाईतील यशस्वी सूत्रधार. त्याचा जन्म सधन कुटुंबात बर्नाम थॉर्प (नॉरफॉक) या ठिकाणी झाला. त्याचे वडील…

पवित्र संघ (Holy League)

पवित्र संघ : (होली लीग ). फ्रान्सच्या इटलीवरील अतिक्रमणाविरुद्ध विविध घटक मित्र राष्ट्रांनी उभा केलेला संघ. यात पोपचाही समावेश होता, म्हणून यास ‘पवित्र संघ’ असे संबोधतात. पंधराव्या ते सतराव्या शतकांत…

द्विघाती समीकरण (Quadratic Equation)

[latexpage] ब्रह्मगुप्त या थोर भारतीय गणितज्ञाने लिहिलेल्या ब्रह्मस्फुटसिद्धांत   या ग्रंथात 'द्विघाती किंवा वर्गप्रकृती समीकरणाचा' उल्लेख आहे. हा ग्रंथ इस 628 मध्ये त्यांनी वयाच्या 37 व्या वर्षी लिहिला. त्यामध्ये 1020 श्लोक…